• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वीर भगवान एकलव्य यांची प्रेरणा घेऊन आदिवासी तरुणांनी प्रत्येक क्षेत्रात उन्नती साधावी – आमदार मंगेश चव्हाण

पिंपळवाढ म्हाळसा येथे वीर भगवान एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2021
in जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – आदिवासी भिल्ल समाजाचे दैवत वीर एकलव्य भगवान जयंतीनिमित्त पिंपळवाढ म्हाळसा येथे आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीने वीर एकलव्य भगवान यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली. चौथऱ्यावर स्थापित वीर एकलव्य भगवान यांच्या मूर्तीला आमदार मंगेश चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सरपंच भाऊसाहेब पाटील, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, भाजपा तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, युवा मोर्चाचे दिनेश महाजन, कैलास नाना, माजी सरपंच विजय अहिरे, प्रकाश पाटील, उपसरपंच प्रदीप पाटील, माजी उपसरपंच मुकेश जाधव, अण्णा महाले, माजी पंचायत समिती सदस्य सतीश अहिरे, सुशील पाटील, भाऊसाहेब भिल्ल, संजय माळी, नाना माळी, बालू भिल्ल, ग्रामपंचायत सदस्य दगडू भिल्ल, माजी उपसरपंच विठ्ठल नाईक, भाऊसाहेब भिल्ल, विकास भिल्ल, तामसवाडी येथील अर्जुन दळवी, शाम पाटील, तुषार पाटील, भागवत पाटील, नाना पाटील आदी उपस्थित होते.

आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधताना मनोगतात सांगितले की, आदिवासी भिल्ल समाज हा पूर्वीपासूनच लढवय्या आणि या मातीशी इमान राखणारा समाज असल्याचे अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. वीर एकलव्य भगवान हे त्याकाळातील सर्वोत्कृष्ट धनुर्धर होते. मात्र नियतीने त्यांच्यावर मोठा अन्याय केला आणि त्यांना गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्य यांना आपला अंगठा द्यावा लागला. आदिवासी समाजाचे नायक, आद्यक्रांतिकारक तंट्यामामा भिल्ल यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून स्वातंत्र्य लढ्याचे रणशिंग फुंकले.

आज काळ बदलत आहे तसे आदिवासी समाजात देखील बदल घडत आहेत. माझी यामाध्यमातून सर्व समाजाला आवाहन आहे की वीर एकलव्य यांची शिकवण मनात ठेवत आहे त्या परिस्थितीचा सामना करत नोकरी, उद्योग, व्यवसाय या क्षेत्रात भिल्ल समाजाच्या तरुणांनी पुढे यावे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधी या नात्याने आदिवासी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय न होऊ देता त्यांच्या उन्नतीसाठी शासकीय व व्यक्तिगत पातळीवर जी काही मदत करता येईल ती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आमदार चव्हाण यांनी आश्वासन दिले.


 

 

Previous Post

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलू नये : परीक्षार्थ्यांची मागणी ; मुक्ताईनगर तहसील व पोलीस स्टेशनला निवेदन

Next Post

तरूणाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या ; दापोरा शिवारात आढळला कुजलेला मृतदेह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तरूणाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या ; दापोरा शिवारात आढळला कुजलेला मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
1xbet russia

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात

September 24, 2026
वरिष्ठ गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेची निवड प्रक्रिया रविवारी
जैन कंपनी

आंतर जिल्हा टी – २० वरिष्ठ गटांसाठी रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी मुलांची क्रीकेट चाचणी

September 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon