• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गॅस कंटेनर व आयशरची समोरासमोर धडक ; आयशर चालक जखमी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 10, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील दुरदर्शन टॉवर जवळ आयशर आणि गॅस कंन्टेनरची समोरासमोर जोरदार धडक दिल्याची घटना आज गुरुवार दि. १० डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. यात आयशर चालक जखमी झाला असून गॅस कंटेनरचा चुराडा झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

यमूना ईश्वर माळी रा. धुळे यांच्या मालकीचा ट्रक (क्रमांक एमएच १८ बीएच ५३५५) नागपूर हुन मालेगावकडे कापडाचे सुत घेवून निघाला होता. आज गुरुवार दि. १० डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शहराजवळील दुरदर्शन टॉवरजवळ जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या गॅस कंन्टेनरने आयशरला जोरदार धडक दिली. यात गँस कंन्टेनरच्या पुढचा भागाचा पुर्णपणे चुराडा होवून गॅसने भरलेले कंटेनर रोडाच्या बाजूला असलेल्या गड्ड्यात पडला. गँस कंटेनरचा चालक हा फरार झाला आहे. तर आयशर वरील चालक गोरख गोविंदा पाटील (वय-२५) रा. रतनपूरा बोरकून ता.जि.धुळे हा किरकोळ जखमी झाला असून आयशर गाडीच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश शिरसाळे आणि चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी जावून अपघाताचा पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू होते.


 

 

Previous Post

कारच्या धडकेत विटनेर येथे दुचाकीस्वार जागीच ठार

Next Post

ट्रक मागे घेतांना चाकाखाली आल्याने वृध्द गंभीर जखमी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ट्रक मागे घेतांना चाकाखाली आल्याने वृध्द गंभीर जखमी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon