• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डफली बजाव आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून तसेच एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज जळगाव येथील नवीन बस स्थानकावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डफली बजाव आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वंचीत आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोदजी इंगळे यांच्यानेतृत्वाखाली पार पडले. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रमोदजी इंगळे यांच्यासह, पदाधिकारी यांना अटक करून सुटका करण्यात आली.

एसटी महामंडळ विभागीय नियंत्रकांना दिले निवेदन

लॉकडाऊन मूळे राज्यासह जिल्ह्यातील बससेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीचे निवेदन एसटी महामंडळ विभागीय नियंत्रक यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोदजी इंगळे यांच्यासह जिल्हा महासचिव वैभव शिरतुरे, जिल्हा संपर्क प्रमुख आधार कांबळे,युवक महानगर अध्यक्ष जितेंद्र केदार महानगर सचिव हेमंत सुरवाडे , राहुल सुरवाडे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Previous Post

राजुरी शाळेत रोटरी क्लब पाचोरातर्फे वृक्षारोपण

Next Post

महावितरणकडून राज्यातील लघु उद्योजकांची लुबाडणूक – श्यामसुंदर अगरवाल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महावितरणकडून राज्यातील लघु उद्योजकांची लुबाडणूक - श्यामसुंदर अगरवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित
Uncategorized

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

April 25, 2026
विशाल देवकर, प्रतापराव पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा !
1xbet russia

विशाल देवकर, प्रतापराव पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा !

April 25, 2026
जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अवैध वाळू वाहतुकीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’
1xbet russia

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अवैध वाळू वाहतुकीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

April 25, 2026
२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…
जैन कंपनी

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक…

April 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

April 25, 2026
विशाल देवकर, प्रतापराव पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा !

विशाल देवकर, प्रतापराव पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा !

April 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon