• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्यात नियमांचे पालन न करणाऱ्यांवर नगरपालिकेची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2020
in जळगाव
0

मुख्‍याधिकारी यांची धडक मोहीम ; एकाच दिवसात २६ हजार ६०० रुपये दंड वसूल

पाचोरा (प्रतिनिधी)- सार्वजनीक आरोग्‍य विभाग मंत्रालय, मुंबई यांचेकडील अधिसुचना कोरोना /२०२०/प्र. क्र. ५८/ आरोग्‍य – ५ दि. १४ मार्च २०२० नूसार जिल्‍हयात कोविड – १९ चा संसर्ग रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ आणि आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा २००५ लागू करण्‍यात आलेला आहे. त्‍याअनुषंगाने जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतलेल्‍या व्हिडीओ कॉन्‍फरन्‍सींग मध्‍ये दिलेल्‍या आदेशानूसार तसेच उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांच्‍या दिलेल्‍या सुचनेप्रमाणे पाचोरा शहरात वेळोवेळी अनाऊन्‍सींगद्वारे, जाहिर सुचनेद्वारे तसेच नगरपरिषदेच्‍या अधिकारी / कर्मचारी यांनी शहरात सुचना देऊन देखील चेहऱ्यावर मास्‍क न लावणे, सोशल डिस्‍टन्‍सींगचे पालन न करणे, गर्दी टाळणे, सार्वजनीक ठिकाणी थुंकणे व इतर तरतूदींचा भंग केल्‍या प्रकरणी दि. ११ रोजी मुख्‍याधिकारी शोभा बाविस्कर यांनी स्‍वतः रस्‍त्‍यावर उतरत नगरपरिषद कर्मचा-यांसह धडक दंडात्‍मक कार्यवाही करत २६ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्‍यात आला. तसेच शहरातील काही दुकानांवर मास्‍क न लावणे व सोशल डिस्‍टन्‍सींगचे पालन न करणे या पोटी ६ दुकानदारांवर आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा, १८९७ चे उल्‍लंघन म्‍हणून भा. द. वि. कलम १८८ नूसार गुन्‍हा दाखल करण्‍याची कार्यवाही सुरु आहे.

सदर धडक मोहीमेचे नेतृत्‍व मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांनी केले पथकामध्‍ये प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर निरीक्षक दगडू मराठे, मधुकर सुर्यवंशी, साईदास जाधव, शाम ढवळे, विजेंद्र निकम, भागवत पाटील, महेंद्र गायकवाड, गजानन पाटील, आकाश खैरनार, किशोर मराठे, भिकन गायकवाड, युवराज जगताप, विलास कुलकर्णी, राकेश फतरोड, वाल्मिक गायकवाड, गोविंद पारोचे, आकाश खेडकर, संजय जगताप, सचिन कंडारे, सरजु बाबु डागोर, किरण ब्राम्‍हणे, भास्‍कर पवार, अनिल बागुल संजय वाकडे, सुभाष बागुल, युसुफ पठाण आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

नागरीकांनी शासनाने दिलेल्‍या आदेशाचे पालन न केल्‍यास नगरपरिषदेकडून मोहीम अधिक तीव्र करण्‍यात येईल व यापुढे देखील अशीच धडक दंडात्‍मक कारवाही करण्‍यात येईल असे मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर सांगीतले.


 

 

Previous Post

बुलढाणा जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत शिधा पत्रिकेतून गव्हाचे वाटप वगळण्याचा प्रयत्न करू नये – आ.आकाश फुंडकर

Next Post

सामाजिक कार्यकर्ते राहुल धनगरांवर अवैध दारूविक्रीच्या तक्रारीवरून प्राणघातक हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सामाजिक कार्यकर्ते राहुल धनगरांवर अवैध दारूविक्रीच्या तक्रारीवरून प्राणघातक हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon