• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

PF खातेदारांना 8.5% व्याज आता हप्त्यांऐवजी मिळू शकते एकरकमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2020
in भारत
0

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – पीएफ खातेदारांना मोदी सरकारनं चांगली बातमी दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आर्थिक वर्ष 2019-20साठी ईपीएफवर निश्चित केलेल्या 8.5 टक्के व्याज एकरकमी देण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक बाजारांत केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, बुधवारी ईपीएफओचे निर्णय घेणाऱ्या केंद्रीय विश्वस्त मंडळा(सीबीटी)ने दोन हप्त्यांमध्ये व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात 8.50 टक्क्यांऐवजी 8.15 टक्के व्याज ईपीएफवर देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता. उर्वरित 0.35 टक्के रक्कम डिसेंबरमध्ये दिली जाईल. या निर्णयाचा परिणाम सुमारे 60 दशलक्ष ग्राहकांवर होईल. सदस्यांना भरवसा देत ईपीएफओच्या सूत्रांनी सांगितले की, हप्त्यांमध्ये पैसे भरणे ही केवळ एक सूचना आहे. एकदा वित्त मंत्रालयाने या विषयावर आपले मत मांडल्यानंतर आम्ही एकत्र व्याज देण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून ते हप्त्यांमध्ये दिले जाणार नाही.

व्याज देयकाचा हा मुद्द्यावर बुधवारी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. काही विश्वस्तांनी पीएफ खात्यात व्याज भरण्यास दिरंगाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर यावर चर्चा झाली. कामगार मंत्री संतोष गंगवार हे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत. यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या बैठकीत बोर्डाने ईपीएफवर 2019-20 साठी 8.5 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या पीएफवर 8.5 टक्के व्याज देण्याच्या निर्णयावर वित्त मंत्रालयाने आधीपासूनच सहमती दर्शविली आहे.


 

 

Previous Post

जळगाव जिल्हा कोविड रुग्णालयात प्रोढाची आत्महत्या; रूग्णालयाचा हलगर्जीपणा- नातेवाईकांचा आरोप

Next Post

रावेरच्या श्री.व्ही. एस. नाईकचा आसिफ तडवी सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरल्याने त्याचे सर्वत्र होताहेत कौतुक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रावेरच्या श्री.व्ही. एस. नाईकचा आसिफ तडवी सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरल्याने त्याचे सर्वत्र होताहेत कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon