• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिला बचत गटाच्या साडीज आणि मॅचिंग सेंटरचे उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव जनता बँक संलग्न यश प्रभा महिला बचत गटाच्या साडीज आणि मॅचिंग सेंटरचे उद्घाटन बळवंत नागरी सह पतसंस्थेचे संचालक सतीश मदाने, जळगाव जनता बँकेच्या बचत गटाच्या प्रमुख वैशाली महाजन, सुलभा बाविस्कर, भाग्यश्री गायकवाड, नंदकुमार जंगले यांच्या हस्ते करण्यात आले.

परिसरातील व्यक्तींना माफक दरात साडीज, पंजाबी ड्रेस, टॉप व ड्रेस मटेरियल, ब्रँडेड आणि फॅन्सी गाऊन साहित्य, महिला बचत गटाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले. महिलांच्या हाताला काम देऊन स्वतःच्या पायावर सक्षम होण्यास या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना प्रेरणा मिळत आहे तसेच गटातील महिला सदस्यांना आपल्या परिसरात व्यवसाय करायचा असल्यास त्यांना मालाचा पुरवठा महिला बचत गटामार्फत विना भांडवल केला जाईल अशी योजना बचत गटाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. यशप्रभा साडीज व मॅचिंग सेंटरच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांची जवळ जवळ सोय होणार आहे तसेच या बचत गटामार्फत चालवल्या जाणाऱ्या यश प्रभा साडीज सेंटरमध्ये सर्व नागरिकांनी एकदा अवश्य भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन यशप्रभा महिला बचत गटाच्या वतीने करण्यात आले आहे.याप्रसंगी यशप्रभा महिला बचत गटातील सर्व सदस्य उपस्थित होते.


 

 

Previous Post

भव्य तमाशा कला भवन अमळनेरात उभारणीसाठी प्रयत्न करणार – ना. गुलाबराव पाटील

Next Post

ट्रक व मोटारसायलचा भीषण अपघात ; एक ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ट्रक व मोटारसायलचा भीषण अपघात ; एक ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अखेर महायुती फायनल सर्व उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
1xbet russia

विधान परिषद निवडणूक महायुतीची बैठक संपन्न

June 13, 2026
पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी
1xbet russia

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

June 13, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

घरासमोर बांधलेल्या तीन बकऱ्यांची चोरी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अखेर महायुती फायनल सर्व उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

विधान परिषद निवडणूक महायुतीची बैठक संपन्न

June 13, 2026
पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon