• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पबजी गेमचे वेडाने अल्पवयीन मुलाने घेतला गळफास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 11, 2020
in क्राईम, महाराष्ट्र
0


नाशिक (वृत्तसंस्था) – नाशिक जिल्ह्यातील नांदगावात फ्री फायर गेमसाठी एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना एका 14 वर्षीय मुलाने पबजी गेममुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नाशिक शहरातील भोई गल्लीत बुधवारी 9 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. स्वरूप असं या मुलाचं नाव आहे. स्वरुपला पबजी गेम खेळण्याचं व्यसन जडलं होतं. नेहमीप्रमाणे स्वरुप रात्री आपल्या घरातील वरच्या मजल्यावर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. पण सकाळी बराच उशीर झाल्यामुळे तो खाली आला नव्हता. त्यामुळे त्याच्या आईने रूममध्ये जाऊन पाहणी केली असता मुलाने गळफास घेतल्याचे आढळून आले.
होऊ दे खर्च! सूनेची इच्छा पूर्ण करण्यासाठी सासऱ्यानं मागवलं हेलिकॉप्टर

मुलाचा मृतदेह पाहून आईने एकच आक्रोश केला. त्यामुळे घरातील इतर सदस्यांनी धाव घेतली असता धक्काच बसला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु, डॉक्टरांनी स्वरूपला तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि अकास्मित मृत्यूची नोंद केली आहे.

स्वरुपला पबजी गेम खेण्याचे व्यसन होते. पण, अलीकडे पबजी गेमला भारतात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तरूण हे नैराश्यग्रस्त झाल्याची प्रकरणं समोर आली आहे. त्यातूनच आज स्वरुपने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, 30 नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये ऑनलाइन फ्री फायरगेम खेळण्यासाठी मोबाईल हरवला म्हणून गावात एका निरपराध तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना समोर आली होती.

B’day Special: दिलीप कुमार यांच्या पाकिस्तानातील घरांची किंमत ऐकून व्हाल हैराण

भौरी येथील जिभाऊ गायकवाड या तरुण शेतकऱ्याच्या खून झाला होता. त्याचा तपास करतांना पोलिसांनी याच गावातील एका तरुणाला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी या तरुणाची चौकशी केली असता आपणच मोबाईलसाठी जिभाऊच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची कबुली दिला. सुनील मोरे असं या आरोपीचे नाव असून त्याला गजाआड करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

पुण्यात तरुणाला पळवून खंडणीपोटी मागितली किडनी ; सात जणांवर गुन्हा दाखल

Next Post

काँग्रेसला संपवण्याचा हा एक मोठा कट आहे – संजय निरुपम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

काँग्रेसला संपवण्याचा हा एक मोठा कट आहे - संजय निरुपम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल
1xbet russia

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 11, 2026
उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon