• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव येथील धान्य व्यापाऱ्याची २५ हजाराची ऑनलाईन फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 11, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव येथील विसनजी नगरातील एका व्यापाऱ्याला ‘फोन पे’ कस्टमर केअर म्हणून बोलत असल्याचे बतावणी करून खात्यातून परस्पर २५ हजार रूपये काढून घेतल्याचा प्रकार गुरुवार दि. ८ डिसेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतुल नारायण बाविस्कर (वाणी) (वय-४७) रा. नारायण प्लाझा नवीपेठ, यांचे गोलाणी मार्केट येथे किरकोळ धान्याचे दुकान आहे.गुरुवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता (६२६३९६४४३७) या क्रमांकावरून अतुल बाविस्कर यांना फोन आला. आपण ‘फोन-पे’ कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करून अज्ञात व्यक्तीने अतुल बाविस्कर यांच्या खात्यातून २४ हजार ९९६ रूपये परस्पर काढून घेतले. फोन ठेवल्यानंतर थोड्यावेळाने त्यांच्या मोबाईलवर पैसे कट झाल्याचे मॅसेज आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरूवारी दुपारी शहर पोलीस ठाणे गाठून हकीकत सांगितली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे करीत आहे.


 

 

Previous Post

गुन्हे शाखेच्या पोलिसांमुळे वाचला तरुणाचा जीव

Next Post

तरूण डॉक्टरचा गळफास घेवून अत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तरूण डॉक्टरचा गळफास घेवून अत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!
1xbet russia

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

August 11, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जैन कंपनी

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

August 11, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon