• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील केळी व्यापाऱ्याची १० लाख २० हजारात फसवणूक ; आरोपीस पोलीस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 10, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगावातील जुने बसस्थानकाजवळील एका केळी व्यापाऱ्याची १० लाख २० हजाराची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीस शहर पोलीसांनी मुंबईतून अटक केली. आज दि. १० नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता एका पोलीस कोठडी सुनावली आहे.

सविस्तर माहिती अशी की, शहरातील जुने बसस्थानकाजवळील मल्हारा मार्केटमधील केळी व्यापारी शालिक दौलत सोनवणे (वय-७३, रा.वराड समित ता. भुसावळ) यांचे केला सप्लायर्स नावाचे दुकान आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून केळी व्यवसाय करीत आहे. शेतकऱ्यांकडून माल घेवून इतर शहरात आणि परराज्यात पाठविण्याचे काम करतात. यासाठी केळीचा भाव हा फोनद्वारे विश्वासावर ठरविला जात असतो. असाच एक व्यवहार मुंबईतील कांदीवली येथे राहणारा व्यापारी संतोष रामनरेश गुप्ता रा. अतुल टॉवर हिराणेवाडी, केला मार्केट याच्याशी केला होता. गुप्ता यांच्याशी केळी संदर्भात २० एप्रिल २०१८ पासून ते १५ जुलै २०१९ दरम्यान व्यवहार करत आले आहे.

केळीची मागणी केल्यावर सोनवणे हे ट्रक भरून केळीचा माल पाठवत होते. दरम्यानच्या काळात सुमारे ३७ लाख ८२ हजार ५४२ रूपयांचा माल पाठविण्यात आला. त्यापैकी गुप्ता यांनी २७ लाख ६१ हजार ६०० रूपये सोनवणे यांना पाठविले. उर्वरित रक्कत १० लाख २० हजार ९४२ रूपये बाकी आहे. उर्वरित रक्कमेची मागणी केल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात संतोष रामनरेश गुप्ता याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रविंद्र सोनार यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपी संतोष रामनरेश गुप्ता याला मुंबई येथून अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


 

 

Previous Post

लग्नोत्सुक नवरदेवांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Next Post

आपला जिल्हा आपले उपक्रम भाग चार या डिजिटल बुकचे प्रकाशन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आपला जिल्हा आपले उपक्रम भाग चार या डिजिटल बुकचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon