• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा – भडगाव तालुक्यातील रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर

आमदार किशोर आप्पा पाटील पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2021
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा भडगाव तालुक्यातील रस्ते व पुलांची पुरहानि दुरुस्तीचा प्रस्ताव मा.ना.श्री. अशोकजी चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या दालनात आमदार श्री.किशोर आप्प्पा पाटील यांनी सादर करून गांभीर्याने चर्चा केली. मा.ना.श्री.अशोकजी चव्हाण साहेब यांनी तातडीने दिनांक ०५.०३.२०२१ रोजी बैठक घेऊन रस्ते व पुलांच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाची दखल घेऊन ९ कोटी रुपये निधी मंजूर करून दिला. तथा प्रशासकीय मान्यता देखील प्राप्त झालेली आहे.
मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी मा.ना.श्री.अशोकजी चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या दालनात रस्ते व पुलंच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करून वारंवार भेटी घेऊन रस्ते व पुलांची झालेली दुरावस्था गांभीर्याने लक्षात आणून दिली मा. मंत्री महोदयांनी देखील तातडीने दखल घेऊन रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठीच्या ९ कोटी रुपयांचा मंजुरी दिली. सदर विकासकामांसाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी केलेल्या आदेशनव्ये तथा मा.ना. श्री. गुलाबरावजी पाटील पालकमंत्री जळगाव यांच्या सहकार्यांने निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री महोदय तथा पालकमंत्री शतशः आभार विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे जनता जनार्दन देखील आनंद व्यक्त करीत आहे. सदर विकास कामे निधी पुढीलप्रमाणे
१. शेवाळे गावाजवळील पुलाची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम १३०/- लक्ष रुपये
२. शिंदाड गावाजवळील पुलाची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम १३० लक्ष रुपये
३. वारखेडी, भोजे पिपंळगावव रास्ता प्रजिमा ३६ किमी १३/०० मधील रस्त्याची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम १८० लक्ष रुपये
४. पाचोरा वरखेडी पहूर रस्ता रामा १९ किमी १९७/६०० मधील रस्त्याची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ४७ लक्ष रुपये
५. पाचोरा वरखेडी पहूर रस्ता रामा १९ किमी १९७/९०० मधील रस्त्याची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ६८ लक्ष रुपये
६. पाचोरा वरखेडी पहूर रस्ता रामा १९ किमी २००/४०० मधील रस्त्याची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ६० लक्ष रुपये
७. पाचोरा वरखेडी पहूर रस्ता रामा १९ किमी १९२/०० ते १९३/५०० मधील रस्त्याची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ६४ लक्ष रुपये
८. पाचोरा वाडी सातगाव रास्ता रामा ४० किमी १०१/०० ते १०२/५०० पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ५६ लक्ष रुपये
९. कजगाव नागद रस्ता रामा ३९ किमी ६०/५०० ते ६३/५०० मधील पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ६८ लक्ष रुपये
१०. नगरदेवळा खडकदेवळा पिंपळगाव रामा १७ रस्ता किमी ९४/०० मधील पुलाची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ३० लक्ष रुपये
११. पाचोरा वरखेडी पहूर रस्ता रामा १९ किमी १९४/४०० मधील रस्त्यावरील पुलाची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ३० लक्ष रुपये
१२.कजगाव नागद रास्ता रामा ३९ किमी ६८/२०० मधील वडगाव मुलाणे गावाजवळील पुलाची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम ३० लक्ष रुपये
१३. ओझर खडकडेवळा रामा ३८ किमी ८/०० मधील पुलाची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम १७ लक्ष रुपये
१४. नेरी भामरे रस्ता प्रजिमा ५६ किमी ३/५६ मधील पुलाची पुरहानी दुरुस्ती करणे रक्कम २६ लक्ष रुपये
१५. पाचोरा येथील शासकीय इमारतींची दुरुस्ती करणे रक्कम २३ लक्ष रुपये


 

 

Previous Post

खासदार डेलकर यांची आत्महत्या हा तर संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का

Next Post

महापौरांनी केली मद्यपीची कानउघडणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महापौरांनी केली मद्यपीची कानउघडणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!
1xbet russia

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon