• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आता ते शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार असल्याचे समजते

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 10, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी लोकसभेत सरकारच्या धोरणं आणि निर्णयांवर कडक शब्दात टीका केली. तसेच शेतकरी आंदोलन आणि नवीन संसदेच्या निर्मितीवर मोदी सरकारचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावर सन्मानजनक तोडगा काढण्याचे आवाहन सरकारला केले. आता ते शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार असल्याचे समजते. खासदार कोल्हे यांची आक्रमकता पाहता, ते दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे ब्रह्मास्त्र ठरत असल्याचे चित्र आहे.

अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारचा समाचार घेताना शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांची आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांची डॉ. कोल्हे भेट घेऊन त्यांच्या व्यथा समजून घेणार आहेत. गुरुवारी आम्ही शेतकऱ्यांना भेटायला जाणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत हे सांगायला त्यांना भेटायला जाणार आहोत. यामध्ये राजकीय हेतू नसल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केलं.

शेतकऱ्यांच्या फायद्याचे हे कायदे आहेत, असं सरकार सांगते पण हे कायदे जर फायद्याचे असते तर शेतकऱ्यांनी आंदोलन का केले असते? हे सरकारने समजून घ्यायला हवं. सरकारने लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवर हा चेष्टेचा विषय होणार नाही. यावेळी कोल्हे यांनी मोदींनी उच्चारलेल्या आंदोलनजीवी शब्दावर कडाडून टीका केली. देशाच्या प्रमुखांनी आंदोलनजीवी सारखा शब्द वापरणे हे या देशाचं दुर्दैव असल्याचं कोल्हे यांनी म्हटलं.


 

 

Previous Post

लोकशाहीत असा ड्रामा चालत नाही – नाना पटोले

Next Post

मोदी हे मित्रांसाठी देश विकायला लागलेत – राहुल गांधी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मोदी हे मित्रांसाठी देश विकायला लागलेत - राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव
1xbet russia

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!
1xbet russia

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon