• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं’ – ममता बॅनर्जींचा थेट राज्यपालांना फोन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 1, 2021
in भारत
0

नंदीग्राम (वृत्तसंस्था) – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरु आहे. या टप्प्यामध्ये ३० मतदारसंघांमधील शेकडो उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये कैद होणारअसून यात नंदीग्रामचा देखील समावेश आहे. नंदीग्राम येथून ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे निष्ठावंत मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यंदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असून त्यांच्याविरोधात खुद्द ममता बॅनर्जी मैदानात उतरल्या आहेत. दरम्यान, प्रत्यक्ष मतदानावेळी नंदीग्राम येथे हिंसक वळण लागल्याचे वृत्त आहे.

तृणमूल काँग्रेसने भाजप कार्यकर्ते व बाहेरून आणलेले गुंड मतदान केंद्रांवर दहशत माजवत असल्याचा आरोप लगावला आहे. या आरोपांनंतर आपल्या नंदीग्राम येथील निवासस्थानावरून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेऊन असलेल्या ममता बॅनर्जी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडल्या. त्या भोयाल येथील मतदानकेंद्रावर पोहचल्या असता येथे भाजप कार्यकर्त्यांनी, ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

ममता यांनी येथूनच राज्याचे राज्यपाल जगदीप धनकर यांना फोनवरून संपर्क साधला. यावेळी त्यांनी, ‘बाहेरून आलेले लोक येथे दहशत माजवत आहेत. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकत’ अशी माहिती दिली.

बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधताना, ‘आपण सकाळपासून निवडणूक आयोगाकडे मतदान प्रक्रियेशी निगडित ६३ तक्रारी दाखल केल्या आहेत, मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. घोषणा देणारे लोक बिहार व उत्तर प्रदेशातून येथे आणण्यात आले असून त्यांना केंद्रीय राखीव सुरक्षा दलांकडून मदत करण्यात येत आहे.’ असा गंभीर आरोप लगावला.


 

 

Previous Post

त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी धांडे यांची मागणी

Next Post

सचिन वाझेसोबत हॉटेलमध्ये दिसलेल्या ‘त्या’ महिलेला NIA ने घेतलं ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सचिन वाझेसोबत हॉटेलमध्ये दिसलेल्या 'त्या' महिलेला NIA ने घेतलं ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon