• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 29, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

दिपक शिवाजी चौधरी (वय ४२ रा. झुरखेडा ता. धरणगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.  झुरखेडा गावात दिपक चौधरी हे शेतकरी आई, पत्नी व दोन मुलं यांच्या सोबत वास्तव्याला होते.(केसीएन)शेती करून ते उदरनिर्वाह करत होते. गुरूवारी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांची पत्नी छायाबाई ह्या शेतात कामासाठी गेलेल्या होत्या. त्यावेळी दिपक चौधरी हे घरी एकटेच होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

शेती करण्यासाठी त्यांनी खासगी व सोसायटीकडून ५ लाखांचे कर्ज घेतले होते. त्यात सततची नापीकीमुळे ते गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते, अशी माहिती त्यांच्या गावातील नातेवाईकांनी दिली. दुपारी त्यांची पत्नी घरी आल्यावर हा प्रकार समोर आला. शेजारी राहणाऱ्या तरूणांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तरुण शेतकऱ्याचे आत्महत्येमुळे झुरखेडा गावात शोककळा पसरली आहे.


 

 

Tags: #dhrangaon crime news #jalgaon #maharashtra #bharatzurkheda-shetkari-aatmahatya
Previous Post

रेल्वे रुळावर आढळला वृद्ध इसमाचा मृतदेह

Next Post

रविवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धुळे येथील नाशिक विभागीय तायक्वांडो क्रीडा स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंचे वर्चस्व

रविवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026
जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती
1xbet russia

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon