• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जि.प.,पं.स.सदस्य असोसिएशनची दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 20, 2021
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशन ऑफ महाराष्ट्रची राज्यकार्यकारिणीची दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत जळगाव जि. प. सदस्य तथा असोसिएशनचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास गौरे पाटील, तर प्रमुख मार्गदर्शक उदय बने हे उपस्थित होते. यावेळी भारत शिंदे, सुभाष पवार, सुभाष घरत, रेखा कंटे, जयश्री सासे, असोसिएशनचे जळगाव जिल्हा

अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, दत्ता साळुंके, संजय मडके, देवडकर , उस्मानाबाद जिल्हा परिषद. चंद्रकांत कळंबे पाटील, जय मंगल जाधव, औरंगाबाद विभागातुन नितीन नकाते, सोलापूरचे रोहन बने, रत्नागिरी, कोल्हापुर व सातारासह महाराष्ट्र राज्यातील असोसिएशनचे प्रतिनिधी सदस्य आदी जिल्हा परिषद सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये बैठक व दोन दिवस कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, आरोग्य व

बांधकाम सभापती उदय बने यांच्या पुढाकाराने ही राज्य कार्यकारणीची कार्यशाळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणातमध्ये पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचे आपआपल्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यासंदर्भात येणारे विषय व जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती

सदस्य यांचे अधिकार सुरक्षित करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. असोसिएशनचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी या दोनदिवसीय कार्यशाळा बैठकीत उपास्थित सर्व सदस्यांना जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात केलेल्या विकास कार्याची विस्तृत माहीती व ग्रामीण पातळीवर या विकास कामांसाठी येणार्‍या अडचणी व त्यावर तोडगा कसा काढता येतो या संदर्भात मौलीक मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तमाम शिवसैनिकांशी संवाद

Next Post

स्व:पक्षातून आपले खच्चीकरण करण्याचा होतोय प्रयत्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्व:पक्षातून आपले खच्चीकरण करण्याचा होतोय प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!
क्राईम

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!

November 2, 2026
उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात
क्राईम

उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात

November 2, 2026
विमा प्रतिनिधी पदासाठी ५ फेब्रुवारी रोजी होणार मुलाखत
Uncategorized

जळगाव डाक विभागातर्फे दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी विभागीय पेन्शन अदालत

November 2, 2026
महामार्गावरील कचरा, ओपन स्पेसमधील वाहनांच्या अतिक्रमणांवरून दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी !
खान्देश

महामार्गावरील कचरा, ओपन स्पेसमधील वाहनांच्या अतिक्रमणांवरून दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी !

November 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!

November 2, 2026
उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात

उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात

November 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon