• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दिव्यांग प्रमाणपत्रात तफावत, आणखी ५ कर्मचारी निलंबित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित

जळगाव जिल्हा परिषदेत आतापर्यंत 13 जणांचे निलंबन

जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या वतीने सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेत जळगाव जिल्हा परिषदेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीत तफावत आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी बुधवारी (२१ जानेवारी) पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत सध्या सर्व दिव्यांग कर्मचारी आणि व्यक्तींच्या यु डी आय डी कार्डाची तपासणी केली जात आहे. जळगाव जिल्हा परिषदेने यापूर्वीच ८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. बुधवारी झालेल्या नवीन ५ कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर, आतापर्यंत कारवाई झालेल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या १४ वर पोहोचली आहे.

निलंबित करण्यात आलेले कर्मचारी
तपासणी दरम्यान निकषानुसार दिव्यांगत्वाची टक्केवारी जुळत नसल्याने खालील कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला आहे:
भास्कर रामदास चिमणकर – कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती यावल.
विनोद शांताराम बोधरे – कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती चोपडा.
शांताराम उखरडू तायडे – वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती यावल.
दिनेश लक्ष्मण नन्नवरे – कनिष्ठ सहाय्यक, ग्रामपंचायत विभाग.
पारसमणी काशीराम मोर – कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती अमळनेर.

तपासणी मोहीम तीव्र
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची कसून पडताळणी केली जात आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रात त्रुटी किंवा टक्केवारीत तफावत आढळत आहे, अशा सर्वांविरुद्ध निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याचे संकेत मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिले आहेत.


 

 

Tags: zp 5 karmchari nilambit news
Previous Post

जळगाव जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा गौरव ; ८ आरोग्य उपकेंद्रांना राज्यस्तरीय NQAS नामांकन

Next Post

जळगाव महापालिकेत पुन्हा ‘सहा महिन्यांचा महापौर’ पॅटर्न?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव महापालिकेत पुन्हा ‘सहा महिन्यांचा महापौर’ पॅटर्न?

जळगाव महापालिकेत पुन्हा 'सहा महिन्यांचा महापौर' पॅटर्न?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा
1xbet russia

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
1xbet russia

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू
1xbet russia

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon