• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यश मिळविण्यासाठी मुलांमधील उपजत गुणांना प्रोत्साहन द्यावे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 6, 2023
in खान्देश, जळगाव
0
यश मिळविण्यासाठी मुलांमधील उपजत गुणांना प्रोत्साहन द्यावे

गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील यांचे प्रतिपादन

“सुसंवाद : मुलं आणी पालकांमधील” या पुस्तकाचे प्रकाशन

जळगाव (प्रतिनिधी) :- विद्यार्थ्यांच्या बुद्धीची कुवत, कष्ट करण्याची तयारी, विशिष्ट विषयात किंवा खेळात असलेला रस हे पालक आणि शिक्षकांच्या निरीक्षणातून ठरवावे. त्याप्रमाणे मुलांकडून तयारी करून घ्यावी, उपजत असलेल्या गुणांना खतपाणी घालून त्यात प्रावीण्य मिळविण्यात मदत करावी. म्हणजे वेळ वाया जात नाही. विद्यार्थ्यांवर जबरदस्ती होत नाही. कोणालाही नैराश्य येणार नाही, असे प्रतिपादन गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील यांनी केले.

किरण नाईकवाडी लिखित “सुसंवाद : मुलं आणी पालकांमधील” या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी संध्याकाळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. केतकी पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, भुसावळचे प्रांत जितेंद्र पाटील, मुक्ताईनगरचे तहसीलदार श्रीनिकेतन वाडे, लेखक किरण नाईकवाडी, भुसावळच्या नायब तहसीलदार प्रीती लुटे उपस्थित होते.

प्रस्तावनेतून राहुल गायकवाड यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाविषयीं सविस्तर माहिती दिली. तर लेखक किरण नाईकवाडी यांनी, पुस्तक लिहिण्यामागील भूमिका स्पष्ट केली. पालक व मुलांमधील संवाद हरपत् चालला असून तो उत्तम कसा होईल व त्यादवारे पारिवारीक स्वास्थ्य चांगले कसे राहील याचा विचार पुस्तकलेखनात केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते “सुसंवाद : मुलं आणी पालकांमधील” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यानंतर डॉ. वैभव पाटील, प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी मनोगतातून सदिच्छा दिल्या. अध्यक्षस्थानावरून डॉ. केतकी पाटील यांनी सांगितले की, पालकांनी पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत. त्याच्या पातळीवर जाऊन, त्याचे मित्र होऊन त्याची आवड, कल जाणून घ्यावा. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते गुरू-शिष्याचेच असावे. शिक्षकांचा आदर केलाच पाहिजे, ही शिकवण त्याला मिळाली पाहिजे. त्याच वेळी शिक्षकांनी ही काळजी घ्यावी की, एखाद्या कमी गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचा अपमान होणार नाही. यामुळे प्रेमाचे, आदराचे, आपुलकीचे नाते आपोआप तयार होईल, असेही डॉ. केतकी पाटील म्हणाल्या.

सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. आभार हितेंद्र धांडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी चंदन कोल्हे, विलास बोरसे आदिनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/yash-milvinyasathi-mulanmadhil-1/
Previous Post

भुसावळ रेल्वे मंडळ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन

Next Post

बहिणाबाई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. माहेश्वरी यांची सायबर पोलीस स्टेशनला धाव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राज्यातंर्गत पीकस्पर्धेत जळगाव जिल्ह्याची आघाडी

बहिणाबाई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. माहेश्वरी यांची सायबर पोलीस स्टेशनला धाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी तंत्रनिकेतनतर्फे आरंभ (इंडक्शन) कार्यक्रम उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी तंत्रनिकेतनतर्फे आरंभ (इंडक्शन) कार्यक्रम उत्साहात संपन्न

August 24, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

सावदा येथे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक; ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

August 24, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

भरधाव मालवाहू ॲपेने रिक्षाला धडक; तिघे जखमी

August 24, 2026
चौगाव येथील बेपत्ता तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू
Uncategorized

चोपड्यात १५ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

August 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी तंत्रनिकेतनतर्फे आरंभ (इंडक्शन) कार्यक्रम उत्साहात संपन्न

गोदावरी तंत्रनिकेतनतर्फे आरंभ (इंडक्शन) कार्यक्रम उत्साहात संपन्न

August 24, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

सावदा येथे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक; ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

August 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon