• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोन हजार रुपयांच्या वादातून वृद्धावर जीवघेणा हल्ला; पाचोरा पोलिसांत गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

उसणे दिलेल्या पैशांवरून संताप; लोखंडी सळईने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

पाचोरा (प्रतिनिधी) : उसणे दिलेल्या दोन हजार रुपयांच्या वादातून ६५ वर्षीय वृद्धावर लोखंडी सळईने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना पाचोरा शहरात घडली. या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ महादू कोळी (वय ६५, रा. मानसिंग कॉलनी, पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.५० वाजता जारगाव चौफुली परिसरातील एका दुकानासमोर घडली.

तक्रारीनुसार, आरोपी समद रियाज (रा. हनुमान नगर, पाचोरा) हा फिर्यादीकडे आला आणि “तुम्ही मला उसणे दिलेले दोन हजार रुपये का मागता आणि माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार का करता?” असा जाब विचारत वाद घालू लागला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि आरोपीने लोखंडी सळईने फिर्यादीवर हल्ला करून गंभीर दुखापत केली.

यावेळी आरोपीने शिवीगाळ करत पुन्हा तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी संजय काळे करीत असून, वृत्त लिहिपर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra
Previous Post

बैठकीत किरकोळ वादातून हाणामारी; दोघांविरुद्ध सावदा पोलिसांत गुन्हा

Next Post

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
क्राईम

सात्रीत शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; १३.७८ लाखांचा ऐवज लंपास

August 28, 2026
खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!
1xbet russia

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ
1xbet russia

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

सात्रीत शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; १३.७८ लाखांचा ऐवज लंपास

August 28, 2026
खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon