• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

रात्री किर्तन ऐकले, सकाळी केली आत्महत्या ! वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूने हळहळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन

जळगाव तालुक्यातील शिरसोली ते दापोरा दरम्यानची घटना

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील रहिवासी आणि तालुक्यातील शिरसोली येथे नातेवाईक असलेल्या वयोवृद्ध व्यक्तीने सोमवारी दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शिरसोली ते दापोरादरम्यान रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. आदल्या दिवशी रविवारी गावात मुलासह कीर्तन ऐकण्यासाठी आले होते. दरम्यान, घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मधुकर बाबुराव पाटील (वय ७२, रा. शिरसोली प्र. न ता. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते वर्षभरापूर्वी जळगाव येथे मुलासह राहायला गेले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, २ मुली असा परिवार आहे. मिस्त्री कामावर मजुरी करून ते उदरनिर्वाह करीत होते. रविवारी दि. १४ एप्रिल रोजी शिरसोली गावात ते मुलासह कीर्तन ऐकण्यासाठी आले होते. कीर्तन संपल्यावर रात्री मधुकर पाटील यांनी त्यांच्या मुलाला, गावातच साळूकडे राहतो असे सांगितले. त्यामुळे मुलगा हा जळगावात परत गेला होता.

दरम्यान सकाळी ७ वाजेदरम्यान त्यांनी शिरसोली ते दापोरा दरम्यान रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रेल्वे ट्रॅकमन राकेश महतो याने पोलिसांना याबाबत अवगत केले. त्यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोहेकॉ अनिल फेगडे, धनराज चौधरी यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  व रुग्णालयात आणला. तेथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी शोक व्यक्त केला होता. तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/vrudhachi-shirsolila-aatmahatya/
Previous Post

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचा उद्या सन्मान सोहळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचा उद्या सन्मान सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon