• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मन्यारखेडाच्या विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 7, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी ) – मुलबाळ होत नाही म्हणून सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपविल्याची खळबळजनक घटना गुरूवारी ६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ममता शंकर भील (वय-२३) रा. मन्यारखेडा, ता.जि.जळगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे.

भुसावळ तालुक्यातील जुगलखोरी येथील माहेर असलेल्या ममता शंकर भील यांच्या विवाह जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथील शंकर सुरेश भील यांच्याशी तीन वर्षांपुर्वी झालेला आहे. सासरी पती, सासरे, सासू आणि नणंद यांच्यासोबत राहायला होत्या. गुरूवार ६ जुलै रोजी घरी कुणीही नसतांना राहत्या घरात विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार सायंकाळी ५ वाजता उघडकीला आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि राजेंद्र साळुंखे यांच्यासह पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, विवाहितेला मुलबाळ होत नाही म्हणून तिचा गेल्या तीन वर्षांपासून छळ सुरू होता. तसेच त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोपी मयत विवाहितेच वडील अर्जून एकनाथ भिल यांच्या नातेवाईकांनी केला आहे. पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याघटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

मतिमंद मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती

Next Post

संसार व भवचक्र भेदणारा मोक्ष गतीस जातो- प.पू. गुलाब मुनी म. सा.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
संसार व भवचक्र भेदणारा मोक्ष गतीस जातो- प.पू. गुलाब मुनी म. सा.

संसार व भवचक्र भेदणारा मोक्ष गतीस जातो- प.पू. गुलाब मुनी म. सा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon