• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विषारी औषध घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे राहत्या घरी एका महिलेने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान जळगाव येथे शासकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उर्मिला छोटू पाटील (वय ४१, रा. झुरखेडा ता. धरणगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या  झुरखेडा येथे पती, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होत्या. शेतीकाम करून उर्मिला व त्यांचे पती छोटू पाटील हे उदरनिर्वाह करीत आहेत. (केसीएन)दरम्यान, गुरुवारी दि. २५ जुलै राहत्या घरी उर्मिला पाटील यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांना लक्षात येताच त्यांनी उर्मिला याना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

त्यांच्यावर उपचार सुरु असताना दोन दिवसांनी त्यांचा शनिवारी दि. २७ जुलै रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता मृत्यू झाला आहे. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. यावेळी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, झुरखेडा गावात शोककळा पसरली आहे.


 

 

Tags: #crimejallga
Previous Post

औषध घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू

Next Post

मोठी कारवाई : वाघाचे कातडे विक्रीस आलेल्या टोळीला कस्टम विभागाकडून अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोठी कारवाई : वाघाचे कातडे विक्रीस आलेल्या टोळीला कस्टम विभागाकडून अटक

मोठी कारवाई : वाघाचे कातडे विक्रीस आलेल्या टोळीला कस्टम विभागाकडून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्याकडून रामदास कॉलनीतील प्रस्तावित उद्यानाच्या कामाची पाहणी
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्याकडून रामदास कॉलनीतील प्रस्तावित उद्यानाच्या कामाची पाहणी

May 23, 2026
जळगावात वाहनचोरांच्या मुसक्या आवळल्या
1xbet russia

जळगावात वाहनचोरांच्या मुसक्या आवळल्या

May 23, 2026
महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
1xbet russia

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026
नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य
1xbet russia

नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य

May 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्याकडून रामदास कॉलनीतील प्रस्तावित उद्यानाच्या कामाची पाहणी

महापौर दीपमाला काळे यांच्याकडून रामदास कॉलनीतील प्रस्तावित उद्यानाच्या कामाची पाहणी

May 23, 2026
जळगावात वाहनचोरांच्या मुसक्या आवळल्या

जळगावात वाहनचोरांच्या मुसक्या आवळल्या

May 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon