• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव विमानतळावर मिळणार आपात्कालीन आरोग्य सुविधा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव विमानतळावर मिळणार आपात्कालीन आरोग्य सुविधा

डॉ उल्हास पाटील रुग्णालयाच्या आरोग्य केंद्राचे उदघाटन

जळगाव ( प्रतिनिधी ) –  एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया  जळगाव विमानतळ व गोदावरी फौंडेशन संचलित डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव विमान तळावर मोफत वैद्यकीय सुविधा केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रामुळे प्रवासी तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांना काही वैद्यकीय सुविधांची आवश्यकता भासल्यास त्या तात्काळ मिळणार आहे.

या प्रसंगी जळगाव विमानतळाचे संचालक श्री हर्ष त्रिपाठी, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ केतकी पाटील, डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ एन एस आर्वीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रेमचंद पंडित, डॉ सुभाष बडगुजर, प्रशासकीय अधिकारी अशोक भिडे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी देवतेचे पूजन करून श्रीफळ फोडले, त्यांनतर फिट कापून या आपत्कालीन आरोग्य केंद्राचे उद्घाटन झाले. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी विमानतळ संचालक हर्ष त्रिपाठी यांनी सांगितले कि, अत्यावश्यक सेवांची कधी आवश्यकता भासेल ते सांगता येत नाही त्यामुळे जळगाव विमानतळावर अशी सुविधा उपलब्ध असावी त्यासाठी प्रयत्न सुरु होते, आज येथे आरोग्य सेवा सुरु झाल्याने आम्ही प्रवाशांना ती उपलब्ध करून देऊ शकतो याचा आनंद आहे. त्यांनतर डॉ केतकी पाटील यांनी मनोगतात सांगितले कि, येथे प्रवाशांसह संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सुविधा सुरु करण्यात आली, येथे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ तसेच अत्यावश्यक औषध साठा उपलब्ध असणार आहे. तरी प्रवाशांनी तसेच कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच या आरोग्य केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ केतकी पाटील यांनी केले. या वेळी विमानतळावरील संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

Next Post

८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हेच शिवसेनेचे बाळकडू : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हेच शिवसेनेचे बाळकडू : पालकमंत्री गुलाबराव पाटील

८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हेच शिवसेनेचे बाळकडू : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon