• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विमा पॉलिसीचा परतावा वाढवून देण्याच्या आमिषाने शेतकऱ्याला गंडविले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2023
in Uncategorized
0

सायबर पोलीस स्टेशनला सव्वा पाच लाखांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – भडगाव येथील शेतकऱ्याला विमा पॉलीसीचा परतावा वाढवून देण्याचे अमिष दाखवित ५ लाख २९ हजाराची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवारी १९ जुलै रोजी येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव तालुक्यातील गुढे येथील शेतकरी दीपक पितांबर चौधरी यांना दि. ४ फेब्रुवारी रोजी दीपक कुमार तिवारी व हेमंत सरकार या अनोळखी इसमांचा फोन आला. त्यांनी आपली ओळख लपवून त्यांनी वेगवेगळ्या क्रमांकावरुन दीपक चौधरी यांना फोन केला. आपण अविवा लाईफ इंन्शूरन्स पॉलीसी कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या विमा पॉलीसीचा परतावा वाढवून देण्याचे अमिष दाखविले.

मात्र त्यांना प्रत्यक्षात कोणताही परतावा न देता दीपक चौधरी या शेतकऱ्याला वेगवेगळी कारणे सांगून शेतकऱ्याकडून सुमारे ५ लाख २९ हजार ५०८ रुपये स्विकारुन त्यांची ऑनलाईन फसवणुक केली. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच दीपक चौधरी या शेतकऱ्याने जळगाव येथील सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित दीपककुमार तिवारी व हेंमंत सरकार यांच्याविरुद्ध सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास पोलीस निरीक्षक बी. डी. जगताप हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/vima-policy-partava-vadh/
Previous Post

भीषण अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next Post

कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया ठरते बालकांसाठी वरदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया ठरते बालकांसाठी वरदान

कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया ठरते बालकांसाठी वरदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

July 8, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरात सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचे बंद घर फोडले; भावाच्या निधनामुळे कुटुंब परगावी गेल्याची संधी साधली

July 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon