• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर अखेर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 20, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर अखेर गुन्हा दाखल

यावल तालुक्यातील घटना

यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कोळवद येथे वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळवद येथे महावितरण कंपनीच्या ग्रामीण कक्षाचे सहायक अभियंता दीपक चौधरी यांच्या नेतृत्वात वीजचोरी विरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली होती.

यामध्ये नथ्थू फत्तू तडवी, संजय रवींद्र सूर्यवंशी, सुभाष कमलाकर फेगडे, रमजान फकीरा तडवी, महारू उस्मान तडवी व भास्कर आत्माराम पाटील हे सहा जण वीजचोरी करताना आढळून आले होते. या सहा जणांनी मागील एक वर्षापासून १ हजार २८६ युनिट वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले होते. तेव्हा त्यांना २३ हजार ०७७ रुपये व तडजोड आकार एकूण २२ हजार रुपये अशी आकारणी करून दंड भरण्याची नोटीस बजविण्यात आली होती.

मात्र, यात सहा जणांनी वेळेत दंड भरला नाही. म्हणून यावल पोलिस ठाण्यात सहायक अभियंता दीपक चौधरी यांच्या फिर्यादीवरून वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहे.

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला स्थगिती

Next Post

तापी पात्रात आत्महत्या केलेल्या बांभोरीतील युवकाचा मृतदेह सापडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तापी पात्रात आत्महत्या केलेल्या बांभोरीतील युवकाचा मृतदेह सापडला

तापी पात्रात आत्महत्या केलेल्या बांभोरीतील युवकाचा मृतदेह सापडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

April 25, 2026
विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

मेंदूला जबर दुखापत झालेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

April 25, 2026
विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!