• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू- अमोल शिंदे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 30, 2021
in खान्देश, जळगाव
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी काल पदाधिकाऱ्यांसोबत महावितरण कार्यालयात जाऊन पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची रब्बी हंगामात सक्तीची वीजबिल वसुली व कनेक्शन तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी यासंदर्भात निवेदन देऊन पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यावेळी अमोल शिंदे यांनी सांगितले की जिल्ह्यासह पाचोरा आणि भडगाव तालुक्यात खरीप हंगामात पिके शेवटच्या टप्प्यात असताना उत्पन्न शेतकऱ्यांच्या घरात येण्याच्या वेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला.अशा परिस्थितीत सरकारने बाधित शेतकऱ्यांना सरसकट १०,००० प्रति हेक्टरप्रमाणे तुटपुंज्या स्वरूपाची मदत दिली. एकरी लागणारा मशागतीचा, बियाणे व रासायनिक खतांचा आणि मजुरीचादेखील खर्च निघाला नाही.ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली. आता रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मका, गहू, हरभरा, सोयाबीन, बाजरी या पिकांची लागवड केलेली आहे. शेतीसाठी पाण्याची नितांत गरज असताना सक्तीचे वीज बिल वसुली करून बिल न भरल्यास कृषीपंपाचे कनेक्शन तोडण्याचा जुलमी प्रकार पाचोरा आणि भडगाव तालुक्यात सुरु आहे , असे यावेळी अमोल शिंदे यांनी सांगितले.

आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका करत ते म्हणाले की आमदार झोपेत असून त्यांना शेतकर्‍यांच्या समस्या का दिसत नाहीत. काही दिवसांपासून रोज शेतकरी भाजपा कार्यलयात येतात व समस्या मांडतात आमदार महोदयांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही का ? शेतकऱ्यांचे विहिरीत पाणी असताना तुम्ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत असल्याची टीका शिंदे यांनी आमदारांवर करत महावितरणाचे कार्यकारी अभियंता रामचंद्र चव्हाण यांना निवेदन दिले सक्तीची वीजबिल वसुली व कनेक्शन तोडणे न थांबल्यास रस्त्यावर उतरून भाजपा तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला

याप्रसंगी पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड, भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष कांतीलाल जैन, शहराध्यक्ष रमेश वाणी, सरचिटणीस संजय पाटील, माजी सभापती बन्सीलाल पाटील, प्रदीप पाटील व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Previous Post

अर्जुन भोई यांना खान्देशभूषण पुरस्कार

Next Post

महापालिकेने बालगंधर्व खुले नाट्यगृहाचा ‘ खेळ मांडला ‘ ; रंगकर्मी संतापले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महापालिकेने बालगंधर्व खुले नाट्यगृहाचा ' खेळ मांडला ' ; रंगकर्मी संतापले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026
कोळन्हावीतील दुर्दैवी अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
1xbet russia

कोळन्हावीतील दुर्दैवी अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

June 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!