• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चाळीसगावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; दोघे आरोपी अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 28, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगाव (प्रतिनिधी) –  शहरातील मालेगाव रोडवरील अक्षदा मंगल कार्यालय परिसरातील लेडीज वॉशरूममध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO Act), २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी  राहुल आणि आर्य यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीचे वय १३ वर्षे असुन ती चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी असून शिक्षण घेत आहे. तिच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वॉशरूममध्ये नेऊन अत्याचार केल्याचा आरोप
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी करण्यात आले आहे. तक्रारीतील माहितीनुसार आरोपी क्रमांक १ ते ३ यांनी संगनमत करून पीडितेला आरोपी क्रमांक ३ श्रद्धा हिने जबरदस्तीने लेडीज वॉशरूममध्ये नेल्याचा आरोप आहे.
त्यानंतर आरोपी क्रमांक १ राहुल याने पीडितेवर जबरदस्ती केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी क्रमांक ३ श्रद्धाने तिचे तोंड दाबून हात मागे धरल्याचे नमूद आहे. त्यानंतर आरोपी क्रमांक २ आर्य यानेही तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी पीडितेला घटनेबाबत कोणाला सांगू नये, यासाठी धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

तिघांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(i), ६४(२)(m), ६५(१), ७०(२), ३५१(२), ४९ व ३(५) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ मधील कलम ४, ६, ८, १०, १२ व १७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये राहुल (पूर्ण नाव माहित नाही), आर्य (पूर्ण नाव माहित नाही), दोघेही रा. मध्य प्रदेश, तसेच श्रद्धा (पूर्ण नाव माहित नाही), रा. चाळीसगाव, यांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दोन आरोपी अटकेत; तपास सुरू
घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी क्रमांक १ राहुल आणि आरोपी क्रमांक २ आर्य यांना अटक केली आहे. आरोपी क्रमांक ३ श्रद्धाबाबत पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, चाळीसगाव शहर पोलिस ठाणे करीत आहेत.

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

‘इंडस्ट्रियल अ‍ॅप्रोच इन इलेक्ट्रॉनिक्स’ कार्यशाळा उत्साहात

Next Post

सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन
खान्देश

योजना पाटील यांनी केले शीत शवपेटीचे लोकार्पण

September 28, 2026
भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन
खान्देश

भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन

September 28, 2026
सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला
खान्देश

सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

September 28, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
क्राईम

चाळीसगावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; दोघे आरोपी अटकेत

September 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन

योजना पाटील यांनी केले शीत शवपेटीचे लोकार्पण

September 28, 2026
भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन

भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन

September 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!