• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

विद्यार्थिनीच्या हातून चोरट्याने हिसकावला मोबाईल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 13, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
विद्यार्थिनीच्या हातून चोरट्याने हिसकावला मोबाईल

जळगाव शहरातील मध्यवर्ती भागातील दुपारची घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपकडून टावर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक जागी एका विद्यार्थिनीचा दि. ४ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी हातातील मोबाईल हिसकावून पळ काढण्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्षी नारायण गुरचळ (वय १७, रा. आव्हाना ता. जळगाव) हिने फिर्याद दिली आहे. ती दि. ४ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता सुमारास गोविंदाचे टावर चौकाकडे जाणाऱ्या सिटी सेंटर मॉलच्या दिशेने जात असताना सार्वजनिक जागी अज्ञात दोन भामट्यांनी तिच्या हातातील ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. यानंतर विद्यार्थिनीने शुक्रवारी दि. १२ जुलै रोजी रात्री शहर पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल भास्कर ठाकरे करीत आहेत.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

४५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त अभियंत्यासह ८ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे निर्देश

Next Post

आर्थिक दुर्बल विद्यार्थिनींकडून शैक्षणिक शुल्क आकारल्यास संस्थांवर कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आर्थिक दुर्बल विद्यार्थिनींकडून शैक्षणिक शुल्क आकारल्यास संस्थांवर कारवाई

आर्थिक दुर्बल विद्यार्थिनींकडून शैक्षणिक शुल्क आकारल्यास संस्थांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!
1xbet russia

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!