• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

४५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त अभियंत्यासह ८ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे निर्देश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 13, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
४५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त अभियंत्यासह ८ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे निर्देश

जळगांव (प्रतिनिधी ) ;- शेततळे कामांचा ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली ४५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या निवृत्त अभियंते व्ही. डी. पाटील यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जळगाव न्यायालयाने दिले असल्याची माहिती अजय बढे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव येथील व्यावसायिक अजय भागवत बढे यांना तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांचे अंतर्गत विविध कंपंन्यांकडून सीएसआर फंडाच्या माध्यमातून शेततळे कामांचा ठेका मिळवून देतो असे सांगून निवृत्त वरिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता, तीन सनदी लेखापाल, कंपनीचे संचालक व अन्य दोघे जण यांनी संगनमत करून त्यांचेकडून ४५ लाख रुपये घेतले होते. संशयितांनी अजय बढे यांना चंदिगढ, मुंबई येथे नेवून ४५ लाख रुपये उकळले. मात्र, संशयितांनी पैसे उकळून देखील शेततळे कामांचा ठेका मिळवून दिला नाही व घेतलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अजय बढे यांनी वेळोवेळी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार अर्ज केला होता. . मात्र, आरोपी हे प्रतिष्ठा प्राप्त असल्याने या अर्जावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे दिसून आल्याने अजय बढे यांनी तत्कालीन पोलीस अधिक्षक एम .राजकुमार यांची समक्ष भेट घेवून तक्रार केली होती.

तत्कालीन पोलिस अधिक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेलायाबाबत चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणात तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव येथील सेवा निवृत्त वरिष्ठ अभियंता .व्हि.डी.पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन, सुहास भट (सनदी लेखापाल), सूर्या चौहान (संचालक गोल्ड रिव्हर कंपनी, मुंबई), पंकज नेमाडे, ललित चौधरी, पवन कोलते (सनदी लेखापाल), व्हि. के. जैन (सनदी लेखापाल) या संशयितांविरुद्ध आरोप आहेत.

मात्र, या प्रकरणातील आरोपी हे प्रतिष्ठित असल्याने आर्थिक गुन्हे शाखेने फक्त दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करावा असे पत्र दिल्याने मुख्य संशयितांचा बचाव केला जात असल्याचे अजय बढे यांनी यावेळी बोलतांना सांगितले. याबाबत अजय बढे यांनी जळगाव न्यायालयांत कलम 156(3) अन्वये धाव घेवून संगनमत करून ४५ लाखात फसवणूक करणाऱ्या सर्व संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केली होती.

या प्रकरणी सर्व कागदपत्रे व परिस्थिती लक्षात घेवून जळगाव न्यायालयाच्या वरिष्ठ स्तर न्यायाधीश श्रीमती जानव्ही केळकर यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.अशी माहिती अजय बढे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.


 

Tags: #crime#jalgaonfraud
Previous Post

मुलाची प्रवेश प्रक्रिया आटोपून परतताना भीषण अपघात : पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

विद्यार्थिनीच्या हातून चोरट्याने हिसकावला मोबाईल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्यार्थिनीच्या हातून चोरट्याने हिसकावला मोबाईल

विद्यार्थिनीच्या हातून चोरट्याने हिसकावला मोबाईल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon