• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

विचार वारसा फाउंडेशनतर्फे आरोग्य तपासणी शिबीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
विचार वारसा फाउंडेशनतर्फे आरोग्य तपासणी शिबीर

शिबिरात २३० नागरिकांनी घेतला लाभ

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील विचार वारसा फाउंडेशनतर्फे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरात २३० नागरिकांनी लाभ घेतला. आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती डॉक्टरांनी दिली.

विचार वारसा फाउंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांच्या संकल्पनेतून हे शिबीर घेण्यात आले. शिबिरात शासकीय आयुर्वैदिक महाविद्यालयातील डॉ. शर्मिली सूर्यवंशी, डॉ.माधुरी नेहते, डॉ.शुभम पांढरे, डॉ. सोहेल पठाण यांनी नागरिकांची तपासणी करून त्यांना आरोग्य चांगले कसे ठेवावे याविषयी माहिती दिली. प्रसंगी धिरजकुमार राठोड, चेतन तंबोली, प्रदीप पारधी, दीपक घ्यार यांच्यासह परिचारक तुषार खरोडे यांनी सहकार्य केले.

प्रसंगी शिबिरासाठी अशोक पाटील,रमेश बहारे, रामाजी इंगळे, आशिष राजपूत, मयूर डांगे, अभिजीत राजपूत, अजय मांडोळे, संकेत मस्कर, गौरव डांगे, राहुल पाटील,अमोल ढाकणे, ऋषी राजपूत, मनीष चौधरी, आकाश तोमर, अक्षय गवई, अविनाश पाटील, तेजस पाटील, पार्थ वाघ,मितेश वाघ,सोपान जाधव,चेतन राजपूत, हर्षल बराटे किरण गरुड,आदींनी परिश्रम घेतले.

Tags: #jalgaon
Previous Post

शेतकऱ्याची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या

Next Post

जळगावातील उद्योजकाची साडेआठ लाखात फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावातील उद्योजकाची साडेआठ लाखात फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 7, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

August 7, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात

August 7, 2026
गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग
Uncategorized

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 7, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!