• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अध्यक्षपदी संगीता राजपूत तर सचिवपदी अलकनंदा राजपूत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 2, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
अध्यक्षपदी संगीता राजपूत तर सचिवपदी अलकनंदा राजपूत

विचार वारसा फाऊंडेशनच्या महिला संघटनेची नवदुर्ग उत्सवाची कार्यकारिणी गठीत

जळगाव (प्रतिनिधी) : येथील विचार वारसा फाऊंडेशनची महिला संघटनेची कार्यकारिणी नवदुर्गउत्सवानिमित्त नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी संगीता राजपूत यांची तर सचिवपदी अलकनंदा देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकी नवदुर्ग उत्सवानिमित्त घ्यावयाच्या उपक्रमांची चर्चा करून नियोजन करण्यात आले. प्रसंगी एकमताने कार्यकारिणी गठीत झाली. अध्यक्षपदी संगीता राजपूत, उपाध्यक्ष म्हणून सुनीता डांगे, सचिव अलकनंदा देशमुख, कार्याध्यक्षपदी सुरेखा निकम, सहसचिव रंजन बावस्कर,सदस्य,-संगीत दळवी,सुषमा काकडे, संध्या सावकारे, आशा म्हसकर,पूजा ढाकणे,पूजा देशमुख, वैष्णवी राजपूत,दिपमाला पाटील,सिंधू मांडोळे,सविता तोमर,मंदा जाधव, राणी मांडोळे,रिता वाघ,शितल पाटील, मंगला मांडोळे,कल्पना महाले,मंगल सनसे, सुनिता पाटील,नेहा जैस्वाल,कल्पना ढाकणे,यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून नवरात्री उत्सवात रामेश्वर कॉलनीतील भाविकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन अध्यक्षा संगीता राजपूत यांनी केले आहे.


 

 

Tags: #vichar-varsa-foundetion-news-2 #jalgaon #maharashtra
Previous Post

शिरसोली येथील पाटील विद्यालयात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

Next Post

गावागावात जाऊन करू महाराष्ट्र व्यसनमुक्त, गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा संकल्प

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावागावात जाऊन करू महाराष्ट्र व्यसनमुक्त, गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा संकल्प

गावागावात जाऊन करू महाराष्ट्र व्यसनमुक्त, गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा संकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत
1xbet russia

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026
सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात
1xbet russia

सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon