• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 12, 2021
in क्रीडा, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी विविध वयोगटातील जिल्ह्याच्या ३ संघाची निवड आज करण्यात आली

राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे शरद पवार यांचा वाढदिवस व पद्मश्री डॉ भवरलाल जैन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हा व्हॉलीबॉल निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नूतन मराठा महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते.

या स्पर्धेचे औपचारीक उद्घाटन नूतन मराठा कॉलेजचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद देशमुख व डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालयाच्या डॉ अनिता कोल्हे, विनोद काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या निवड चाचणीतून जळगाव जिल्ह्याचा मुले व मुलींचा संघ १६,१८, २१ वयोगटातील प्रत्येकी १८ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला अंतिम संघ शिबिरातून निवडण्यात येईल हे संघ नाशिक विभागीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत

या निवड झालेल्या संघाला शुभेच्छा देण्यासाठी जळगाव अर्बन सेल जिल्हाध्यक्षा डॉ. सौ. अश्विनी देशमुख , मनोज वाणी, अर्बन सेल समन्वयक मुविकोराज कोल्हे , निरीक्षक मिलिंद सोनावणे, जुबेर खाटिक प्रविण महाजन , राज्य गुप्त वार्ता विभागाचे माजी पोलीस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष फारुक शेख, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील, विभागीय सचिव रवींद्र कंखरे, संचालक भाऊसाहेब पाटील , विनोद पाटील, इफतेखार शेख यांची उपस्थिती होती. पंच म्हणून इफतेखार शेख, अमजद पठाण, दर्शन आटोळे यांचे सहकार्य मिळाले.


 

 

Previous Post

शिवसेनेतर्फे ३०० महिलांची मोफत आरोग्य तपासणी

Next Post

हिटरचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हिटरचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?
1xbet russia

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026
फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय
1xbet russia

फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय

June 14, 2026
अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार
1xbet russia

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon