• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विभागीय आयुक्तांनी अपात्रतेची मागणी फेटाळली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खळबळ : उघड्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने बालिकेचा मृत्यू, वाचविण्यास गेलेल्या पित्याचाही अंत !

वावडदा ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मोठा दिलासा

नाशिक ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील वावडदा ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश नारायण वाडेकर यांच्यावर असलेले विविध आरोप आणि त्यांना सरपंच पदावरून तसेच सदस्य पदावरून काढून टाकण्याची मागणी नाशिक विभागाच्या विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावली आहे. यामुळे वाडेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सरपंचांविरुद्ध विविध तक्रारींच्या आधारे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९ (१) नुसार अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. यामध्ये प्रामुख्याने विविध आरोपांचा समावेश होता. ०१ मे २०२३ च्या ग्रामसभेत वार्षिक प्रशासन अहवालास मंजुरी न घेण नोव्हेंबर २०२३ ची ग्रामसभा न घेणे. ग्रामपंचायतीचे जुने लोखंडी पाईप लिलाव न करता परस्पर विकणे आणि ती रक्कम स्वतःसाठी वापरणे. निविदा प्रक्रिया न राबवता साहित्य खरेदी करणे आणि पाणीपुरवठा साहित्य खरेदीत जास्तीचे देयक अदा करणे, असे आरोप लावण्यात आले होते.

या प्रकरणी विभागीय आयुक्तांसमोर विविध तारखांना सुनावण्या पार पडल्या. सरपंचांनी सादर केलेले पुरावे, बँकेचे उतारे आणि तांत्रिक बाबींचा विचार करून विभागीय आयुक्तांनी २ फेब्रुवारी रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
निकालात नमूद केल्यानुसार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सरपंचांना पदावरून काढून टाकण्यासाठी केलेली विनंती फेटाळण्यात आली आहे. या निकालाचे सूचनापत्र ५ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आले असून, तसे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.


 

 

Tags: vavadda grampanchyat news
Previous Post

मध्य रेल्वेकडून तिकीट तपासणीत भुसावळ विभागाचा डंका

Next Post

बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास

बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon