• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वेगात वाहने चालविण्याचे वेड घातक : वाहन निरीक्षक चौधरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 26, 2024
in खान्देश, जळगाव, रावेर
0

रावेरात परिवहन विभागाची जनजागृती मोहीम
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- आजच्या स्पर्धात्मक युगात धावपळ करीत असतांना युवक आपली वाहने भरधाव वेगाने चालवितात आणि अपघातात बळी पडतात. हे वाहन वेगात चालविण्याचे वेड घटक आहे, असे मार्गदर्शन वाहन निरीक्षक विनोद चौधरी यांनी रावेर येथे “अपघात विरहित तरुण पिढी” या विषयावर केले. विशेष जनजागृती मोहीम परिवहन विभागाकडून घेण्यात येत आहे.

कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी रावेर शिक्षण संवर्धक संघाचे अध्यक्ष डॉ दत्तप्रसाद दलाल हे होते. तर प्रमुख उपस्थित सामाजिक  कार्यकर्ते  डॉ सुरेश पाटील, मुख्याध्यापक जयश्री कुलकर्णी, शैलेंद्र पाटील, दीपक नगरे आदी उपस्थित होते. डॉ सुरेश पाटील यांनी सांगितले कि, आई वडील आपलें लाड पुरविताना लाखो रुपये खर्च करतात. पण आपण त्यांच्या भावनांचा विचार करीत नाहीत. अपघातात आपण बळी पडतो. आपल्या पालकांची अवस्था काय होते याचा आपण विचारच करीत नाही. वाहन निरीक्षक चौधरी यांनी सांगितले कि, अपघातात तरुणांई चे उसळते रक्त अपघातास कारणीभूत आहेत. मोबाईल बाजूला ठेवून हेल्मेट अंगीकारावे, वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. अपघात मुक्त जीवन आपले असावे यासाठी परिवहन विभाग सजग होऊन  जनजागृती अभियान राबवीत आहे. शेवटी जाता जाता स्पर्धात्मक परीक्षेबाबत देखील काही बाबी सांगितल्या.

अध्यक्षीय भाषणात डॉ. दलाल यांनी सांगितले कि, तरुणांईत आपल्या शरीरातील हार्मोन्स मध्ये बदल होत असतात, पण आपण त्यावर नियंत्रण आणू शकतो. वाहन चालविण्याच्या नियमाचे अवलोकन करून आपल्या परिवारातील सदस्य यांना देखील सूचित करा.  सूत्रसंचालन पंकज पाटील यांनी करून आभार मानले.


 

 

Tags: #chadrakant koli raver newshttps://kesariraj.com/vegat-vahne-chalvinyache-ved/
Previous Post

बहिणाबाई महोत्सवात अग्निशमन यंत्रणा नसल्याने दुर्घटनेची शक्यता  

Next Post

प्रजासत्ताक दिनी मानवतेचे दर्शन, हिंदू भगिनीसाठी धावले मुस्लिम बांधव !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रजासत्ताक दिनी मानवतेचे दर्शन, हिंदू भगिनीसाठी धावले मुस्लिम बांधव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम
1xbet russia

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

August 20, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

August 20, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण धडकेत तरुण ठार; दोन गंभीर जखमी

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

August 20, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon