• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वेदांत पाटीलची बुद्धिबळ जिल्हा स्पर्धेत दमदार चाल विभागीय आंतरशालेय स्पर्धेसाठी निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 6, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मोबाईल सोडा, मैदान गाठा! डॉ. प्रशांत वारकेंचा ‘जेन झी’ खेळाडूंना कानमंत्र

भुसावळ ( प्रतिनिधी ) – डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी वेदांत निलेश पाटील याने बुद्धिबळाच्या पटावर आपल्या बुद्धिमत्तेची आणि कौशल्याची शानदार छाप उमटवत अंडर-१४ मुलांच्या गटात जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची आगामी विभागीय स्तरावरील आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा नाशिक येथे होणार आहे. काशिनाथ पालोड पब्लिक स्कूल, जळगाव येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यातील विविध शाळांमधून खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अंडर-१४ मुलांच्या गटात स्कुलच्या वेदांतने नियोजनबद्ध खेळाचे प्रदर्शन करीत एकूण सात डावांपैकी वेदांतने तब्बल ६.५ गुणांची कमाई करत अव्वल स्थान मिळविले.

प्रतिस्पर्ध्यांच्या प्रत्येक चालीचा अचूक अंदाज घेत शांतपणे आणि रणनीतीच्या जोरावर त्याने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. त्याच्या या विजयामुळे डॉ.उल्हास पाटील इग्लिश मिडीयम स्कुल भुसावळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

वेदांतच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. सौ. वर्षा पाटील, डॉ. सौ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील,डॉ. अनीकेत पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी वेदांतचे अभिनंदन केले. तसेच नाशिक येथे होणार्‍या विभागीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मोबाईल सोडा, मैदान गाठा! डॉ. प्रशांत वारकेंचा ‘जेन झी’ खेळाडूंना कानमंत्र

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल सोडा, मैदान गाठा! डॉ. प्रशांत वारकेंचा ‘जेन झी’ खेळाडूंना कानमंत्र
खान्देश

वेदांत पाटीलची बुद्धिबळ जिल्हा स्पर्धेत दमदार चाल विभागीय आंतरशालेय स्पर्धेसाठी निवड

October 6, 2026
मोबाईल सोडा, मैदान गाठा! डॉ. प्रशांत वारकेंचा ‘जेन झी’ खेळाडूंना कानमंत्र
खान्देश

मोबाईल सोडा, मैदान गाठा! डॉ. प्रशांत वारकेंचा ‘जेन झी’ खेळाडूंना कानमंत्र

October 6, 2026
वाघूर नदीत बुडालेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा २४ तासांनी शोध
क्राईम

वाघूर नदीत बुडालेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा २४ तासांनी शोध

October 6, 2026
जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट : पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..!
खान्देश

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट : पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..!

October 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोबाईल सोडा, मैदान गाठा! डॉ. प्रशांत वारकेंचा ‘जेन झी’ खेळाडूंना कानमंत्र

वेदांत पाटीलची बुद्धिबळ जिल्हा स्पर्धेत दमदार चाल विभागीय आंतरशालेय स्पर्धेसाठी निवड

October 6, 2026
मोबाईल सोडा, मैदान गाठा! डॉ. प्रशांत वारकेंचा ‘जेन झी’ खेळाडूंना कानमंत्र

मोबाईल सोडा, मैदान गाठा! डॉ. प्रशांत वारकेंचा ‘जेन झी’ खेळाडूंना कानमंत्र

October 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!