• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वरणगावात हॉटेल चालकास मारहाणीचा निषेध ; हॉटेल अर्धा दिवस बंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 26, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – काही दिवसांपासून जिल्ह्यातील हॉटेलचालक व बार मालकांना मारहाण होण्याच्या , गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून त्रास देण्याच्या घटना वाढल्या आहेत वरणगाव येथील भांडण सोडविण्यास गेलेल्या हॉटेल मालकाला करण्यात आलेल्या मारहाणीचा जळगाव डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट आसोसिएशनतर्फे शनिवारी दुपारपर्यंत सर्व हॉटेल , वाईन शॉप बंद ठेऊन निषेध करण्यात आला .

जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन देण्यात आले . या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही काळापासून शासनमान्य अनुज्ञाप्तीधारक हे व्यवसायीक दृष्टीकोनातून भयंकर अडचणीत आहेत अवैध दारू विक्री, बनावट कारखाने ह्याने तर जिल्हा व राज्य त्रस्त आहेतच परंतु आता अनुज्ञाप्तीधारकांना दुकानात किंवा बाहेर शिवीगाळ , मारहाण केली जाते , पोलीस तक्रार केल्यास अशा आरोपींना शिक्षा न होता जामीन मिळून ते पुन्हा गदारोळ करतात, आता जिल्ह्यात शासनमान्य अनुज्ञाप्तीधारकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे, अशा गुन्हेहारांची हिम्मत वाढत आहे, अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कडक नियम लागू करावे अवैध विक्री , बनावट मद्य विक्री व बनवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

वरणगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला या संपामुळे शासनाच्या महसुलाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे तर अधिकृत परवानाधारकांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले .या वेळी जळगाव डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ॲड. रोहन बाहेती , शहर तालुका अध्यक्ष सतीश नारखेडे, सचिव पंकज जंगले , ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र चौधरी , जामनेरचे शंकर मराठे ,चाळीसगावचे उदय पवार , भडगांव-पारोळाचे सुरेश मराठे आदीं पदाधिकारी संपात सहभागी झाले होते.


 

 

Previous Post

जिल्ह्यात आज कोरोनाच्या दोन रुग्णांचे निदान

Next Post

दिल्ली सीमेवर वाहतूक खोळंबली ; शेकडो वाहनांच्या रांगा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दिल्ली सीमेवर वाहतूक खोळंबली ; शेकडो वाहनांच्या रांगा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon