• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वराडसिम येथे जागतिक महिला दिनानिमित्त शेतमजूर महिलांचा सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वराडसिम येथे जागतिक महिला दिनानिमित्त शेतमजूर महिलांचा सन्मान

तरुणांना रोजगार मार्गदर्शन

जळगाव ( प्रतिनिधी) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुकर्मा प्रो व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सार्थक सिद्ध सेवा फाऊंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथे शेतमजूर महिलांचा सन्मान व रोजगार मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांचे स्वीय सहाय्यक हेमंतजी रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून कंपनीच्या डायरेक्टर तथा फाऊंडेशनच्या संचालिका लक्ष्मीताई कुमावत उपस्थित होत्या. व्यासपीठावर वंदना  पाटील, स्नेहा सोनवणे, विजया पांडे, कविता पाटील, सुरेखा  तायडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यासोबतच परिसरातील महिला, ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच यांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभाग घेतला.

लक्ष्मीताई कुमावत यांनी उपस्थित महिलांना आर्थिक सक्षमतेचे धडे दिले. त्यांनी प्रामुख्याने विविध मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केले. घरबसल्या कामाच्या संधी आणि स्वतःचा छोटा व्यवसाय कसा सुरू करावा. शासन आणि कंपनीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती, भांडवल उभारणी, बाजारपेठेची निवड आणि व्यवसाय वाढवण्याचे तंत्र सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ऊन-पावसात राबणाऱ्या कष्टकरी शेतमजूर महिलांचा करण्यात आलेला सन्मान. मान्यवरांच्या हस्ते महिलांना शाल, पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सन्मानामुळे महिलांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
उपस्थित मान्यवरांनी महिलांना ‘आत्मनिर्भर’ होऊन स्वतःचे भविष्य घडवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.


 

 

Tags: varadsim yethe jagtil mahila din
Previous Post

आजारपणाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वराडसिम येथे जागतिक महिला दिनानिमित्त शेतमजूर महिलांचा सन्मान
1xbet russia

वराडसिम येथे जागतिक महिला दिनानिमित्त शेतमजूर महिलांचा सन्मान

March 17, 2026
शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांची आत्महत्या : कारण अस्पष्ट
1xbet russia

आजारपणाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या

March 17, 2026
शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांची आत्महत्या : कारण अस्पष्ट
1xbet russia

शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांची आत्महत्या : कारण अस्पष्ट

March 17, 2026
गावठी पिस्तूलसह मध्य प्रदेशातील तरुणाला अटक, ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

गावठी पिस्तूलसह मध्य प्रदेशातील तरुणाला अटक, ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

March 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वराडसिम येथे जागतिक महिला दिनानिमित्त शेतमजूर महिलांचा सन्मान

वराडसिम येथे जागतिक महिला दिनानिमित्त शेतमजूर महिलांचा सन्मान

March 17, 2026
शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांची आत्महत्या : कारण अस्पष्ट

आजारपणाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या

March 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon