• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वैद्यकीय अधीक्षकांना धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 19, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वैद्यकीय अधीक्षकांना धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक परिषदेतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन

जळगाव (प्रतिनिधी) :- माहिती अधिकारात मागितलेली माहिती न मिळाल्याने एका व्यक्तीने थेट वैद्यकीय अधीक्षकांना फोन करून मारहाण करण्याची धमकी दिल्याचा  धक्कादायक प्रकार जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घडला आहे. दिवसभर जळगावात घटनेचे पडसाद उमटले आहे. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक परिषदेतर्फे शनिवारी संध्याकाळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत कार्यरत असणारे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय गायकवाड यांना दि १५ रोजी महेंद्र पाटील नामक व्यक्तीने अर्वाच्च भाषेत फोन करुन सर्व महिला व पुरुष डॉक्टरांना यांना देखील मारेन अशी देखील धमकी दिलेली आहे.  तसेच अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर यांच्याबददल देखील अशोभनीय भाषा वापरलेली आहे. सर्व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना घटनेचा निषेध करीत आहोत व संबंधित महेंद्र पाटील व्यक्तीवर कायदेशीर कडक कारवाई करण्यांत यावी असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना जळगाव अध्यक्ष डॉ. मारोती पोटे, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. हर्षल महाजन, डॉ. रितेश सोनवणे, डॉ. सतीश सुरळकर, डॉ. हेमंत पाटील, डॉ. विलास मालकर, डॉ. नेहा भंगाळे, डॉ. अमित भंगाळे, डॉ. अक्षय सरोदे, डॉ. कुणाल देवरे, डॉ. सुनयना कुमठेकर आदी उपस्थित होते.


 

 

Tags: : https://kesariraj.com/vaidykiyadhishkana-dhamki/#jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

कापूस व्यापाऱ्याच्या दीड कोटी लुटीप्रकरणी संशयित आरोपी टप्प्यात

Next Post

छत्रपती शिवाजीनगर परिसरातील चौकाला जगतगुरु संत रोहिदास महाराज चौक नामकरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वैद्यकीय अधीक्षकांना धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी

छत्रपती शिवाजीनगर परिसरातील चौकाला जगतगुरु संत रोहिदास महाराज चौक नामकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon