• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाघोदे येथे जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 29, 2021
in जळगाव
0

अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर तालुक्यातील वाघोदे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

सौ. जयश्री पाटील यांनी केलेल्या भूमिपुजनांमध्ये २५१५ योजनेअंतर्गत असलेल्या अंदाजित ६ लक्ष रुपये किंमतीचे सांत्वन शेड बांधणे तसेच अंदाजित १५ लक्ष रुपये किंमतीचे जिल्हा परिषद मराठी शाळेतील संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे या विकासकामांचा समावेश आहे.

यावेळी अशोक पाटील,भटू पाटील,जयदीप पाटील,भिका पाटील,ब्रिजलाल पाटील निसर्डी,तसेच सरपंच चेतन पाटील, उपसरपंच कौशल्याबाई पाटील,सदस्य ज्ञानेश्वर पाटील,आशाबाई पाटील, प्रतिभाताई पाटील, कविता पाटील,अजय भिल, राजमल पाटील,श्रीराम पाटील, काशिनाथ पाटील, विजय पाटील, आधार पाटील, रमेश पाटील, गटलू पाटील, दामू पाटील, विश्वास पाटील, रवींद्र पाटील,जयप्रकाश पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, विशाल पाटील, किरण पाटील, किशोर पाटील,रावसाहेब पाटील,चतुर पाटील, सतीश पाटील, सचिन पाटील, हितेश पाटील, महेश पाटील, मयुर पाटील, स्वप्नील पाटील, दिषांक पाटील,निलेश सैंदाणे, रामचंद्र पाटील,शरद पाटील ,भूषण पाटील ,अक्षय पाटील,सतीश पाटील,गमन पाटील,विशाल पाटील, लोटन पाटील, सुभाष भिल, अशोक भिल,सतीश पाटील, वनराज सैंदाणे, ग्रामसेवक आर.एन. पाटील,कर्मचारी मच्छिंद्र भील तसेच मंगरूळ, लोंढवे,निसर्दी,खडके या पंचक्रोशीतील पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

तुळजामाता नगरातील महिलेचा खून करणार्‍याला चार दिवसांची पोलीस कोठडी

Next Post

आव्हाणे येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आव्हाणे येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’
1xbet russia

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 17, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 17, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon