• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

व्यापाऱ्याच्या दुकानात तोडफोड करून वडिलांसह भावाला केली जबर मारहाण,  गुन्हा दाखल  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

भडगाव शहरातील घटना, जिवंत जाळण्याची दिली धमकी

जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव शहरात दुकान मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये वाद झाला. दुकान मालकाकडून भाडेकरूच्या सामानाची तोडफोड करण्यात आली. दुकानातील संगणक आणि इतर साहित्य बाहेर फेकण्यात आले. तसेच दुकानमालकच्या वडील व भावाला लाथाबुक्क्यानी मारहाण करण्यात येऊन जिवंत जाळण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेंद्र रवींद्र अहिरराव (वय ३७, रा. भडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा भडगाव येथे बढेसर कॉम्प्लेक्स मध्ये संगणक विषयक व्यवसाय आहे. सन २०११ पासूनचा सदरचा गाळा त्यांनी सुनंदाबाई पांडुरंग पाटील यांच्याकडून भाड्याने घेतला आहे. हा गाळा खाली करण्याच्या धमक्या सुनंदाबाई यांच्याकडून फिर्यादीला मिळत होत्या.(केसीएन)त्यानुसार दिवाणी कोर्टात दि. २९ मार्च २०२५ रोजी दावा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दि. १  एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता सुमारास फिर्यादी महेंद्र अहिरराव, त्यांचे वडील रवींद्र अहिरराव आणि दुकानातील व्यक्ती अजय महाजन, भाऊ विजय अहिरराव असे दुकानात बसले होते.

त्यावेळेला संशयित आरोपी विनोद पांडुरंग पाटील, अजबराव महादू पाटील, छोटू महादू पाटील, प्रशांत पांडुरंग पाटील, रवी पाटील असे दुकानात आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या वडिलांना उद्देशून शिवीगाळ करीत दुकानातील कॉम्प्युटर व इतर वस्तू बळजबरीने बाहेर फेकून नुकसान केले. तसेच गल्ल्यातील व्यापाऱ्यांना देण्यासाठी आणलेल्या रोकडपैकी २ लाख रुपये काढून घेतले.(केसीएन)फिर्यादीचे वडील त्यांना समजावण्यासाठी गेले असता वडील रवींद्र अहिरराव आणि भाऊ विजय अहिरराव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. संशयित विनोद पाटील, अजबराव पाटील, छोटू पाटील यांनी फिर्यादीच्या शर्टाचे कॉलर धरून चष्मा तोडला. तुम्हा एकेकाला जिवंत जाळू अशी धमकी विनोद पाटील यांनी दिली आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशन येथे सर्व पाचही संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.


Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

‘तुझ्या पतीला, मुलाला बाहेर काढ, त्यांना मारुन टाकतो’ : महिलेला धमकी देणारा तरुण अटकेत

Next Post

धारदार तलवारीसह ३ तरुणांना शिताफीने अटक, ६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धारदार तलवारीसह ३ तरुणांना शिताफीने अटक, ६ हजारांचा मुद्देमाल जप्त

धारदार तलवारीसह ३ तरुणांना शिताफीने अटक, ६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

विठ्ठलपेठेतील प्रौढाची शेतात गळफास लावून घेत आत्महत्या

May 17, 2025
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

कुटुंबातील तिघांना आसारीने जबर मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

May 17, 2025
नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !
1xbet russia

नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !

May 17, 2025
गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू
1xbet russia

गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

May 16, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

विठ्ठलपेठेतील प्रौढाची शेतात गळफास लावून घेत आत्महत्या

May 17, 2025
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

कुटुंबातील तिघांना आसारीने जबर मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

May 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon