• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘लॉकडाऊन’च्या काळात विशेष ‘ऑनलाइन’ सत्संग मालिकेचा लाभ घ्या !

घरबसल्या बालसंस्कारवर्ग, नामजप सत्संग, धर्मसंवाद आदी कार्यक्रमांचा लाभ घ्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 13, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0


जळगाव – ‘कोरोना’ विषाणूने जगभरात मृत्यूचे थैमान घातले आहे. लक्षावधी लोक बाधित झाले आहेत, अजूनही हा संसर्ग थांबण्याचे नाव घेत नाही. परिणामी भारतभरात ‘संचारबंदी आणि दळणवळण बंदी’ (लॉकडाऊन) करण्यात आली आहे. एकूणच समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काळजी, चिंता, निराशा आणि असुरक्षितता या भावना वाढीस लागल्या आहेत. या काळात सर्वांचे मनोधैर्य खचत चालले आहे. हे मानसिक खच्चीकरण थांबवण्यासाठी, आत्मबळ वाढवण्यासाठी आणि अशा प्रकारच्या कठीण प्रसंगांतही आनंदी रहाण्यासाठी नियमित साधना करायला हवी. ही काळाची आवश्यकता जाणून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन सत्संगांची मालिका’ चालू करण्यात आली आहे. याचा लाभ अधिकाधिक जनतेने घ्यावा, असे आवाहन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दळणवळण बंदीच्या कालावधीत लोकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे शासनाने आवाहन केले आहे. त्यामुळे घरी बसूनही अनेकांना ‘काय करावे’, हे सुचेनासे झाले आहे. मुलांना बाहेर खेळायला पाठवता येत नाही, त्यांना ‘काय द्यावे’ हा पण प्रश्‍न निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर ही ‘ऑनलाइन सत्संग मालिका’ आपल्या कुटुंबासाठी निश्‍चितच पूरक ठरेल. या मालिकेत लहान मुलांसाठी ‘बालसंस्कारवर्ग’; या भीषण आत्पकाळात आत्मबळ वाढावे, यासाठी ‘नामजप सत्संग’; ईश्‍वरावरील श्रद्धा दृढ होऊन ईश्‍वराप्रती भाव वृद्धींगत करण्यासाठी ‘भावसत्संग’; तसेच अचानक येणार्‍या अशा आपत्तींबद्दल ‘धर्म काय सांगतो’, धर्मशिक्षणाची आवश्यकता आदी अनेक प्रश्‍नांची उत्तरे देणारा ‘धर्मसंवाद’ असे चार कार्यक्रम प्रतीदिन आरंभ केले आहेत. ही ‘ऑनलाईन सत्संग मालिका’ हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु अधिवेशन’ या ‘फेसबुक पेज’ आणि ‘हिंदुजागृती’ या ‘यू-ट्यूब चॅनल’द्वारे, तसेच सनातन संस्थेच्याही ‘फेसबुक पेज’ आणि ‘यू-ट्यूब चॅनल’द्वारे लाइव्ह प्रक्षेपित करण्यात येत आहे. या कार्यक्रमांचा घरबसल्या लाभ घेऊन ‘लॉकडाऊन’च्या काळाचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहनही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

‘ऑनलाईन सत्संगांची मालिका’

प्रक्षेपणाच्या वेळा :
1. नामजप सत्संग – सकाळी 10.30 ते 11.15 (पुनर्प्रक्षेपण – दु. 4 ते 4.45)
2. बालसंस्कारवर्ग – सकाळी 11.15 ते 12
3. भावसत्संग – दुपारी 2.30 ते 3.15
4. धर्मसंवाद – रात्री 8.00 ते 8.45 (पुनर्प्रक्षेपण दुसर्‍या दिवशी दुपारी 1 ते 1.45)

‘ऑनलाईन सत्संग मालिका’ कुठे पहाल ?
* Youtube.com/HinduJagruti

* Youtube.com/SanatanSanstha1

* Facebook.com/HinduAdhiveshan

* Facebook.com/Sanatan.org


 

 

Previous Post

कोरोना काळात जगावे कसे ? सानुग्रह मदतीसह विनव्याजी कर्ज द्या धोबी समाज संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Next Post

जळगाव रनर्सच्या सुरक्षित बाजारला खा. ऊन्मेश पाटील यांचे भेटीप्रसंगी गौरवोद्गार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव रनर्सच्या सुरक्षित बाजारला खा. ऊन्मेश पाटील यांचे भेटीप्रसंगी गौरवोद्गार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बैलजोडीची चोरी करणाऱ्या चौघांना अटक, दोघांचा शोध सुरू
1xbet russia

जुन्या वादातून महिलेवर काठीने हल्ला; जीवे मारण्याची धमकी

July 12, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

शेतातील गोठ्यातून जनावरे चोरी; ४३ हजारांचा ऐवज लंपास

July 12, 2026
मैत्रीचा विश्वासघात; मित्रानेच घेतला मित्राचा जीव
Uncategorized

मैत्रीचा विश्वासघात; मित्रानेच घेतला मित्राचा जीव

July 12, 2026
जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल
1xbet russia

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बैलजोडीची चोरी करणाऱ्या चौघांना अटक, दोघांचा शोध सुरू

जुन्या वादातून महिलेवर काठीने हल्ला; जीवे मारण्याची धमकी

July 12, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

शेतातील गोठ्यातून जनावरे चोरी; ४३ हजारांचा ऐवज लंपास

July 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon