• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत बुलेटस्वार जागीच ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंप परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- विद्यापीठात मेस चालविणारे पंकज शालीग्राम शर्मा (वय ६०, रा. प्रेमनगर) यांना मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास खोटेनगर ते मानराज पार्कदरम्यान, उड्डाणपुलावर घडली. यावेळी मिटींग आटोपून जळगावात येत असलेल्या जिल्हा परिषदेचे सीईओ अंकीत यांना अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.

प्रेमनगरात राहणारे पंकज शर्मा हे मेस चालवून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. दररोज रात्री मेसचे काम आटोपून ते दुचाकीने घरी येत होते. नेहमीप्रमाणे घरी येत असतांना घरापासून अवघ्या काही अंतरावर त्यांच्यावर दुर्देवी काळाने झडप घातली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात मन हेलावणारा आक्रोश केला. प्रतिसाद देत नसल्याने सीईओ अंकीत यांनी लागलीच रुग्णवाहिका बोलावून घेतली. त्यावेळी तेथून जात असलेल्या नागरिकांनी शर्मा यांची ओळख पटविली. त्यानंतर शर्मा यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

अल्पयवीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी

Next Post

मुख्यमंत्र्यांचा १०० दिवस उदिष्ठ कार्यक्रम : जिल्हा जात पडताळणीसाठी विशेष मोहिम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुख्यमंत्र्यांचा १०० दिवस उदिष्ठ कार्यक्रम : जिल्हा जात पडताळणीसाठी विशेष मोहिम

मुख्यमंत्र्यांचा १०० दिवस उदिष्ठ कार्यक्रम : जिल्हा जात पडताळणीसाठी विशेष मोहिम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
1xbet russia

भुसावळ येथील महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 1, 2026
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास
Uncategorized

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

August 1, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

छातीत दुखू लागल्याने ३९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

भुसावळ येथील महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon