• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

ट्रकची एसटी बसला धडक ; बसचा पत्रा कापल्याने 25 प्रवासी जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 19, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

बुलडाणा ( प्रतिनिधी )– बुलडाणा-मलकापूर मार्गावर ट्रकने एसटी बसला धडक दिल्याने बसमधील 25 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना मोहेगावाजवळ सकाळी घडली. अपघातात 5 गंभीर जखमी असून 20 प्रवासी किरकोळ जखमी आहेत.

सर्व जखमींवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोनाळा – बुलडाणा ही बस सकाळी नऊच्या सुमारास बुलडाणाकडे येत होती यावेळी बुलडाणाकडून येणाऱ्या एका वाहनाला मागून येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एसटीला धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला. स्थानिकांनी तात्काळ जखमींची मदत करत त्यांना रुग्णालयात हलवले.

Previous Post

माजी मंत्री एकनाथराव खडसेच भोसरी जमीन गैरव्यवहाराचे सूत्रधार : ईडीचा दावा

Next Post

लेवा महासंघाच्या ३ तालुक्यांमध्ये २० शाखा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लेवा महासंघाच्या ३ तालुक्यांमध्ये २० शाखा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जैन कंपनी

पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 19, 2026
नगरसेवकांनी वाचला प्रभाग १३ च्या समस्यांचा पाढा; महापौरांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती
1xbet russia

नगरसेवकांनी वाचला प्रभाग १३ च्या समस्यांचा पाढा; महापौरांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

February 19, 2026
जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
1xbet russia

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

February 19, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

नोकरी करणाऱ्या तरुणीवर कार्यालयातच लैंगिक अत्याचार

February 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 19, 2026
नगरसेवकांनी वाचला प्रभाग १३ च्या समस्यांचा पाढा; महापौरांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

नगरसेवकांनी वाचला प्रभाग १३ च्या समस्यांचा पाढा; महापौरांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!