• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रक लुटून नेल्याच्या प्रकरणात तक्रारदारच निघाला संशयित आरोपी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

कर्जामुळे केलेला बनाव भुसावळ तालुका पोलिसांच्या तपासात उघड  

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुर्‍हा चोरवड मार्गावर जामनेरकडून भुसावळकडे येत असलेल्या ट्रकला थांबवित, गाडीत काय आहे, दाखव असा बहाणा करून चालकाला वाहनात खाली उतरवून तीन चोरट्यांनी ट्रक लांबविल्याची घटना गुरुवार दि. १६रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास कुर्‍हा पानाचे गावाजवळ घडली. यात पोलिस तपासात, फिर्यादीच कर्जबाजारी झाल्याने त्याने ट्रक जळगावात भंगारात विकल्याची बाब समोर आली आहे.

ज्यांनी ट्रक घेतली तेच ट्रक घेऊन गेले. मात्र विम्याची रक्कम मिळावी यासाठी फिर्यादीने ट्रक चोरून नेल्याचा बनाव उभा केल्याने भुसावळ तालुका पोलिसांनी २४तासांच्या आत हे बिंग फोडले आहे. नांदेड येथून माल रिकामा करून भुसावळ येथे जामनेरमार्गे येत असलेला ट्रक (एम.एच.१९ झेड ४२५०) कुर्‍हापासून दोन किमी अंतर भुसावळकडे आल्यावर रस्त्यात तीन जणांनी गाडी थांबवायला लावली. गाडीत काय आहे, आम्हाला दाखव असे सांगत चालक मोहंमद सलमान अब्दुल रऊफ खान (रा. मुस्लीम कॉलनी, हिरा हॉलमागे खडके, ता. भुसावळ) याला गाडीच्या खाली उतरविले. यावेळी तिन्ही जणांपैकी एक जण ट्रकवर चढला तर अन्य दोन जण सुध्दा ट्रकमध्ये चढून त्यांनी ट्रक घेऊन काढल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

या गुन्ह्याचा तपास डीवायएसपी कृष्णात पिंगळे, भुसावळ पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नंदकिशोर काळे यांनी केला. त्यांनी त्या भागातील सीसीटिव्ही फुटेज पाहिले असता फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे चोरटे मोटरसायकलवर आल्याचे सांगितले. मात्र सीसीटिव्ही फुटेजमध्ये  कुठेही मोटरसायकल त्यावेळी दिसून आली नाही. त्यामुळे फिर्यादीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपण कर्जबाजारी झाल्याने ट्रक जळगावला भंगारवाल्यांना विकला व त्यांनीच ट्रक नेल्याचा जवाब दिला.

ट्रक चोरून नेल्याची फिर्याद देणारा मोहंमद सलमान अब्दुल रऊफ खान (रा. मुस्लीम कॉलनी, हिरा हॉलमागे खडके, ता.भुसावळ) हा कर्जबाजारी झाल्याने त्यांने ७ जानेवारी २०२५ रोजी गाडी जळगावला विकली, त्या गाडीच्या विम्याचे पैसे मिळावे यासाठी खान याने ट्रक पळवून नेल्याचा बनाव केल्याचे तपासात समोर आले आहे. मोहंमद सलमान अब्दुल रऊफ खान (रा. मुस्लीम कॉलनी, हिरा हॉलमागे खडके,ता. भुसावळ) याने पोलिसांना खोटी फिर्यादी दिल्याने व पोलिसांची दिशाभूल केल्याने पोलिसांनी त्याच्याविरूध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला, असे डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी सांगितले.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharattrak lutun nelyachya prakarnat takrardarach nighala sanshayit aaropi
Previous Post

स्तन, गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी तपासणी मोहीम राबवावी

Next Post

अमळनेर शहरात होणारा बालविवाह रोखला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेर शहरात होणारा बालविवाह रोखला

अमळनेर शहरात होणारा बालविवाह रोखला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon