• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ, महावितरणच्या टॉवरवर ५० फूट उंच चढून परप्रांतीय तरुणाची आत्महत्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खळबळ, महावितरणच्या टॉवरवर ५० फूट उंच चढून परप्रांतीय तरुणाची आत्महत्या !

रावेर तालुक्यातील विवरे येथील घटना

चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील विवरे येथील खिर्डी रोडवरील विवरे शेत शिवारात महावितरणच्या टॉवरवर थेट ५० फूट उंच चढून एका २५ वर्षीय तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि. १० सप्टेंबर रोजी दुपारी उघडकीस आली आहे. मृतदेह खाली काढण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली. ८ तासांनी मृतदेह खाली उतरवून तो रुग्णालयात नेण्यात आला. निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/09/WhatsApp-Video-2024-09-10-at-20.06.42.mp4

ब्रिजेश कुमार काटकु बायगा (वय २५ रा. भरतपुर, जिल्हा कोरिया, छतीसगढ) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात परिवार आहे. तो रावेर तालुक्यात नेमका कशासाठी आला होता हे समजू शकले नाही. (केसीएन) मंगळवारी ब्रिजेशकुमार हा तालुक्यातील विवरे खिर्डी रस्त्यावरील संतोष देवचंद तेली यांच्या शेतातून गेलेल्या महावितरणच्या पावरग्रिटच्या अत्तीउच्च विद्युत क्षमतेच्या मोठ्या टावरवर सुमारे ५० फुटवरती चढला. कापडच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महात्या केल्याची घटना घडली आहे. गावात ही घटना वाऱ्यासारखी पसरली.

ब्रिजेश कुमार याची पँट व टोपी त्या ठिकाणी आढळून आली. त्याची पँटमधुन पॅन कार्ड आढळून आल्याने त्यावरून पोलीस प्रशासनाने त्याचे नातेवाईकांशी संपर्क केला. त्यावरून त्याची ओळख पटली. (केसीएन)ब्रिजेश याला पावर ग्रिटच्या अकोला पथकाच्या सहकार्यने खाली उतरविण्यात आले असुन रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. निंभोरा पोलीस स्टेशनला पोलीस पाटील रितेश चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि हरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश पाटील हे करीत आहे.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

अत्याचाराची विकृत मानसिकता येते कुठून ? देखाव्याने वेधले लक्ष..!

Next Post

किरकोळ वादातून एकावर कुऱ्हाडीने वार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
किरकोळ वादातून एकावर कुऱ्हाडीने वार

किरकोळ वादातून एकावर कुऱ्हाडीने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार
Uncategorized

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
Uncategorized

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 11, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
Uncategorized

मंगळसूत्र दुरुस्तीबाबत विचारल्याने पतीने दारूच्या नशेत पत्नीचा आवळला गळा

August 11, 2026
जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon