• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नोकरीचे आमिष : तोतया वन अधिकाऱ्यावर फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 22, 2023
in Uncategorized
0

चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील बहाळ येथील रहिवासी व्यक्तीवर वन अधिकारी असल्याचे सांगत तोतयेगिरी केली म्हणून गुरुवारी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता  या तोतयाने  एका तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचीही घटना उघड झाली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन रवींद्र पगारे (रा. बहाळ ता. चाळीसगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने वन अधिकारी सांगून एका शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतला होता. मात्र वन विभागाला माहिती मिळाल्यावरून त्याच्यावर कारवाई करीत वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता एका तरुणानेही शुक्रवारी २१ रोजी २ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.  गणेश भगवान रणदिवे (वय २३, रा. देवळी ता. चाळीसगाव) या तरुणाने फिर्याद दिली आहे.

१८ ऑगस्ट २०२० पासून आजपावेतो संशयित इसम नितीन पगारे हा नोकरी लावून देतो असे आमिष देत होता. त्यासाठी त्याने दोन वेळा ५० हजार म्हणजेच एकूण एक लाख रुपये तरुणाकडून घेतले. संशयिताने तरुणाच्या नातेवाईकांना नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नोकरी काही लागलीच नाही. त्यामुळे संशयित नितीन पगारे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहेकॉ योगेश मांडोळे करीत आहेत.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/totya-vanaadhikaryavar-gunha/
Previous Post

महिलेसह मुलाला शिवीगाळ करून बेदम मारहाण, वकिलासह पुत्रावर गुन्हा

Next Post

फूस लावून पळविलेल्या अल्पवयीन मुलीसह महिलेस अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फूस लावून पळविलेल्या अल्पवयीन मुलीसह महिलेस अटक

फूस लावून पळविलेल्या अल्पवयीन मुलीसह महिलेस अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon