• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

टोळक्याकडून तरुणाला धारदार शस्त्रांनी मारहाण, जबर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूलाखालील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – रेल्वे उड्डाणपुलाखाली लावलेली कार काढतांना तरुणावर सशस्त्रधारी टोळक्याने हल्ला केला. ही घटना दि. १४ रोजी पिंप्राळा रेल्वेगेटजवळील उड्डाणपुलाखाली घडली. तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु असून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शहरातील शाहुनगरात जुबेर हमिद खाटीक (वय २८) हा तरुण वास्तव्यास असून त्याचा कोंबडी व बकरी खरेदीविक्रीचा व्यवसाय आहे. शाहूनगरात रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरु असल्याने जुबेर याने त्याची कार शिवशक्ती कारबाजार जवळ काही दिवसांपासुन लावून ठेवली होती. सोमवारी रात्री कार आणण्यासाठी गेला असता कार काढत असतांना टोळक्याने त्याच्यासोबत वाद घातला. त्यानंतर टोळक्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत त्याच्यावर धारदार शस्त्रांनी देखील हल्ला चढविला. काही तरुण त्यांच्या दिशेने येत असल्याचे समजताच हल्लेखोर तेथून पसार झाले. त्यानंतर जखमी अवस्थेत तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

अंतर्गत दुखापत झाल्याने कुटूंबीयांनी त्याला रिंगरोडवरील एका खासगी रुग्णालयात हलवले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या तीन दिवसांपासुन जखमी बोलण्यच्या स्थीतीत नसल्याने जिल्हापेठ पोलिसांनी जखमीचा जबाब नोंदवुन घेतला आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #crime #jalgaon #jilhapethpoliceजबर जखमीटोळक्याकडून तरुणाला धारदार शस्त्रांनी मारहाण
Previous Post

दुचाकीचोराच्या बऱ्हाणपूर येथून आवळल्या मुसक्या, सव्वा दोन लाखांची ३ वाहने जप्त

Next Post

ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसान : तातडीने पंचनामे सुरू करण्याचे प्रशासनाला आदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसान : तातडीने पंचनामे सुरू करण्याचे प्रशासनाला आदेश

ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसान : तातडीने पंचनामे सुरू करण्याचे प्रशासनाला आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon