• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तितूर नदीवर तात्पुरत्या पुलाच्या उभारणीचे काम सुरु, आमदारांचा पुढाकार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 12, 2023
in Uncategorized
0

चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथे नवरात्रोत्सवाची तयारी

चाळीसगाव (प्रतिनिधी) – येथील पाटणादेवी मंदिराजवळ तितूर नदीच्या पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले हे काम अखेर आ. मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आले असून भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गेल्या ३ वर्षांपासून पुरातत्व विभागाच्या कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या आदिशक्ती चंडीकादेवी (पाटणादेवी ता.चाळीसगाव) मंदिराजवळील तितूर नदीवरील पुलाच्या कामाला या नवरात्र उत्सवात देखील मुहूर्त मिळाला नाही. आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या आमदार निधीतून दोन वेळा २५ लाख रुपयांच्या निधीचे पत्र देऊनही नवीन पुलाच्या बांधकामासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पुरातत्व विभागाने परवानगी दिली नाही. पाटणा ग्रामस्थांनी सदर पुलासाठी जलसमाधी आंदोलन देखील पुकारले होते. अतिशय धोकेदायक व पाण्याचा प्रचंड प्रवाह असणाऱ्या या नदीतून जीव मुठीत धरत यावर्षीदेखील लाखो भाविक भक्तांना मार्ग काढावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती.

आमदार मंगेश चव्हाण यांनी कामासाठी पुढाकार घेऊन भाविकांच्या सोयीसाठी तितूर नदीवर तात्पुरत्या स्वरुपात पुलाच्या उभारणीचे काम आज दि.१२ ऑक्टोंबर पासून सुरु केले. आ. चव्हाण यांनी स्वतः कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व पुलाच्या उभारणी संदर्भात सूचना दिल्या. शारदीय नवरात्र उत्सवाला दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची मोठी सोय यानिमित्ताने होणार आहे. सदर पाहणी प्रसंगी वन्यजीव विभागाचे अधिकारी देसाई, जाधव, पाटणा सरपंच नितीन पाटील, माजी नगरसेवक भास्कर पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भावेश कोठावदे, मनोज गोसावी आदी उपस्थित होते.

आमदार मंगेश चव्हाण यांनी यावर्षीचा नवरात्र उत्सव अविस्मरणीय करण्याचा संकल्प केला आहे. पाटणादेवी मंदिर व परिसर नऊ दिवस – नवदुर्गा संकल्पनेवर आधारित सजवला जाणार आहे, तसेच देवीला दागिन्यांचा साज घालून मढवले जाणार असून भाविकांच्या वाटेत विद्युत रोषणाई देखील केली जाणार असल्याने एक वेगळीच अध्यात्मिक अनुभूती भाविकांना मिळणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे तर देवीचा भक्त या नात्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणी येऊ नयेत याची जबाबदारी माझी आहे, असे आ. मंगेश चव्हाण यांनी सांगितले.


 

 

Tags: #chalisgaon #aa.maneshdada chavan sir newshttps://kesariraj.com/titunr-nadivar-tatpurtya-pulachya/
Previous Post

गोदावरी सीबीएसई स्कूलमधील सायन्स क्‍लबच्या प्रश्‍नमंजूषा स्पर्धा उत्साहात

Next Post

धावत्या रिक्षाने पेट घेतल्याने पिंप्राळा उड्डाणपुलाखाली धावपळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धावत्या रिक्षाने पेट घेतल्याने पिंप्राळा उड्डाणपुलाखाली धावपळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोशी दुर्घटनेत शिरसोलीच्या तरुणाचा मृत्यू
1xbet russia

मोशी दुर्घटनेत शिरसोलीच्या तरुणाचा मृत्यू

July 9, 2026
घरकुलांच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम
1xbet russia

घरकुलांच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

July 9, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

प्रसूतीनंतर नवजात बाळाला नाल्यात टाकल्याप्रकरणी महिलेला तीन वर्षांची शिक्षा

July 9, 2026
सीसीटीव्हीत चोरटे स्पष्ट दिसूनही दोन महिन्यांपासून तपास शून्य; स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
1xbet russia

सीसीटीव्हीत चोरटे स्पष्ट दिसूनही दोन महिन्यांपासून तपास शून्य; स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

July 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोशी दुर्घटनेत शिरसोलीच्या तरुणाचा मृत्यू

मोशी दुर्घटनेत शिरसोलीच्या तरुणाचा मृत्यू

July 9, 2026
घरकुलांच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

घरकुलांच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

July 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon