• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तीनही महापौरांची अरविंद केजरीवालांच्या निवासाबाहेर आंदोलन सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 26, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना महामारीच्या काळात सरकारी डॉक्टरांना अद्यापही वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. राज्यातील रुग्णालयात काम करणारे कोविड वॉरियर्स गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आपल्या पगाराच्या मागणीसाठी या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलकांसोबत आता दिल्लीतील तीनही महापालिकेच्या महापौरांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर तीनही महापौरांनी आपली बैठक लावली असून डॉक्टराच्या पगाराची मागणी केली आहे. सरकारने आमच्यासोबत संवाद साधला पाहिजे. डॉक्टर आणि इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पगारीचा गुत्ता सोडविण्याची गरज आहे. उत्तर दिल्लीचे महापौर जय प्रकाश, पूर्व दिल्लीचे निर्मल जैन आणि दक्षिण दिल्लीच्या महापौर अनामिक सिंह यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. दिल्ली सरकारवर 13 हजार कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे, जोपर्यंत मुख्यमंत्री आमच्याशी बातचीत करणार नाहीत, तोपर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलनावर बसूनच राहणार असे तीनही महापौरींनी म्हटलंय.

म्युन्सिपल कॉर्पोरेशन डॉक्टर असोसिएशनच्या आर.आर. गौतम यांनी म्हटले की, जोपर्यंत पगारीसंदर्भातील आमची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही सुट्टीवरच राहणार आहोत. जर गेल्या 3 महिन्यांचे वेतन अदा केले नाही, तर सर्वच कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशाराही गौतम यांनी दिलाय.

दरम्यान, एनडीएमसीच्या अंतर्गत सुरू असलेल्या हिंदू राव, कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि वैद्यकीय स्टाफ आंदोलन करत आहे. 22 ऑक्टोबरपासून या कर्मचाऱ्यांचे जंतर-मंतर येथे धरणे आंदोलन सुरू आहे. गेल्या 4 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. यासंदर्भात महापौरांशी चर्चा केली असता, महापालिकेकडे पैसेच नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे, दिल्ली सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी केलीय.

डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पगारीवरुन भाजपा आणि आम आदमी पक्षात आरोप प्रत्योरापांच्या फैरी झडत आहेत. दिल्लीचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी राज्य सरकारवर आरोप लावले आहेत. राज्य सरकार जाणीवपूर्वक महापालिकांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे, डॉक्टरांच्या वेतनासाठी पैसे देत नसल्याचे गुप्ता यांनी म्हटलं. तर, आप नेते आणि दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी म्हटले की, महापालिकेकडे डॉक्टरांच्या वेतनासाठी पैसे नाहीत, पण बॅनरबाजी आणि होर्डींग्ज लावण्यासाठी पैसे आहेत. आंदोलनकर्ते डॉक्टर हे महापालिकेचे कर्मचारी असल्याचंही त्यांनी म्हटलंय.


 

 

Previous Post

गोलाणी मार्केटमधून विद्यार्थ्याची सायकल चोरीस

Next Post

इमारतीच्या उभारणीला झालेल्या विलंबाबद्दल गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वांना फैलावर घेतले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

इमारतीच्या उभारणीला झालेल्या विलंबाबद्दल गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वांना फैलावर घेतले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon