• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फैजपूर येथे प्रांताधिकारी डॉ थोरबोले यांचा सत्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2020
in जळगाव
0

फैजपूर (प्रतिनिधी) – प्रांताधिकारी व कोरोना महामारी नियंत्रण अधिकारी म्हणून डॉ थोरबोले यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कारास उत्तरं देतांना प्रांताधिकारी यांनी सर्व लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व पत्रकार यांनी मला काम करताना मोठी साथ दिली यामुळे लोकसभा , विधानसभा निवडणूक व कोरोना नियंत्रण अशी मोठी कामे यशस्वी पार पडली. फैजपूर येथील जनतेचे प्रेम मी सदैव हृदयात साठवुन ठेवील फैजपूरमध्ये काम करतांना खूप शिकायला मिळाले, मोठा मित्र परिवार मिळाला विशेष म्हणजे माझे कारकिर्दीत झालेला 27 कुंडी महाविष्णू याग महोत्सव माझे कायम स्मरणात राहील , अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सत्कार नरेंद्र नारखेडे यांनी केले. वसंतराव पाटील औद्योगिक वसाहत चेअरमन मनोजकुमार पाटील, चंद्रशेखर चौधरी, पंडितराव कोल्हे , विजयकुमार परदेशी, अनिल नारखेडे, राजू महाजन, किरण चौधरी, नगरसेवक देवेंद्र साळी , भागवत पाटील, डॉ प्रशांत पाटील, डॉ गिरीश लोखंडे, योगेश भावसार, डॉ पद्माकर पाटील, सुभाष गलवाडे, मयूर नारखेडे व राजू मिस्त्री आदींची प्रमुख उपस्थिती होती.


 

 

Previous Post

उत्तर प्रदेश मधील हातहाथरस हत्याकांडाचा जाहीर निषेध

Next Post

बौद्धिक गर्विष्ठता, उद्धटपणा व स्वार्थांधता हा तरुण पिढीचा त्रिदोष

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बौद्धिक गर्विष्ठता, उद्धटपणा व स्वार्थांधता हा तरुण पिढीचा त्रिदोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
1xbet russia

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ
1xbet russia

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026
पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी
1xbet russia

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

February 6, 2026
१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध
1xbet russia

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon