• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

 तरुणीवर  अत्याचार , दोघांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 24, 2023
in Uncategorized
0
नवऱ्याच्या मृतदेहाशेजारीच बायकोवर बलात्कार

पुणे( प्रतिनिधी ) – कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात  नेऊन एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन बजरंग जयवंत रुमाले (वय-21) आणि त्याच्या मित्राविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीचे आजोबा नांदेड येथे राहायला होते. आजोबांचे निधन झाल्याने ती मे 2023 मध्ये नांदेडला गेली होती. नांदेड येथे आरोपी रुमाले याच्यासोबत तिची ओळख झाली. त्यानंतर तरुणी पुण्यात परतली. तरुणीच्या पाठोपाठ आरोपी रुमाले आणि त्याचा मित्र पुण्यात आले.

आरोपींनी पीडीत तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देण्यास सुरुवात केली.
तरुणीला धमकावून रुमाले याने बोपदेव घाटात घेऊन गेला. आरोपींनी तिच्यावर अत्याचार करुन अनैसर्गिक कृत्य केले. पीडीत तरुणीने कोंढवा पोलिसांकडे तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबर करत आहेत.


 

 

Tags: #pune crime #maharashtra #bharathttps://kesariraj.com/tarunivar-atyachar-gunha-dhakhal/
Previous Post

ग्रीको रोमन कुस्तीप्रकारात हर्षित झेंडे प्रथम

Next Post

आरोग्य यंत्रणेचे वाभाडे, गरोदर महिलेची रस्त्यातच प्रसूती : सतर्क तरुणांमुळे वाचला जीव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आरोग्य यंत्रणेचे वाभाडे, गरोदर महिलेची रस्त्यातच प्रसूती : सतर्क तरुणांमुळे वाचला जीव

आरोग्य यंत्रणेचे वाभाडे, गरोदर महिलेची रस्त्यातच प्रसूती : सतर्क तरुणांमुळे वाचला जीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

एरंडोलमध्ये घरफोडी; रोकड व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ७ लाख ८ हजारांचा ऐवज लंपास

September 4, 2026
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार
1xbet russia

बंधन बँकेसमोरून ४० हजारांची मोटारसायकल चोरीला

September 4, 2026
अवैध गौण खनिज वाळूची चोरी; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

अवैध गौण खनिज वाळूची चोरी; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 4, 2026
नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई: अडीच लाखांच्या मुद्देमालासह सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त; दोघांना बेड्या
1xbet russia

नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई: अडीच लाखांच्या मुद्देमालासह सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त; दोघांना बेड्या

September 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

एरंडोलमध्ये घरफोडी; रोकड व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ७ लाख ८ हजारांचा ऐवज लंपास

September 4, 2026
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार

बंधन बँकेसमोरून ४० हजारांची मोटारसायकल चोरीला

September 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon