• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आरोग्य यंत्रणेचे वाभाडे, गरोदर महिलेची रस्त्यातच प्रसूती : सतर्क तरुणांमुळे वाचला जीव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 24, 2023
in Uncategorized
0
आरोग्य यंत्रणेचे वाभाडे, गरोदर महिलेची रस्त्यातच प्रसूती : सतर्क तरुणांमुळे वाचला जीव

जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील घटना

आदिवासी भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यातच

रावेर (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात दुर्गम भागात आजही आरोग्याचे तीनतेरा वाजलेले आहेत. सुविधा दूरदूरपर्यंत दिसत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा शनिवारी दिसून आला. पाल बसस्थानकासमोर महिलेला प्रसूतीच्या कळा आल्या. त्याचवेळी तेथे काही तरुण धावून आले. त्यांनी महिलेला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यातच महिलेची प्रसूती झाली. तरीही रुग्णालयात नेऊन महिलेचा व बाळाचा जीव वाचविण्यात तरुणांना यश आले आहे.

घटनेतील बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहे. सातपुड्यातील दुर्गम आदिवासी भागातील आरोग्याच्या समस्या किती बिकट आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. आदिवासी भागात दूर दूर पर्यंत आरोग्य सुविधांचा लवलेशही दिसून येत नाही. सातपुड्यातील पिंपरकुंड या दुर्गम भागातील गीता मुन्ना बारेला (वय ३०) हि आदिवासी महिला व त्यांचे कुटुंब मजुरी कामासाठी वास्तव्यास निंभोरा येथे आहे. पिंपरकुंड येथून निंभोरा येथे जात असताना पाल बसस्थानकासमोर या महिलेला प्रसूतीच्या वेदना जाणवू लागल्या. या महिलेसोबत तिची सासू होती.सोबत माणूस नसल्यामुळे आता करावे, असा प्रश्न महिलेच्या सासूबाईला पडला. तितक्यात त्यांनी बसस्थानक आवारात समोरच उभ्या असलेल्या नासीर तडवी या युवकाला हाक दिली. या वेळी नासीर व त्यांचे मित्र भिकारी तडवी, रौनक तडवी यांनी तत्काळ या आदिवासी महिलेला ग्रामीण रुग्णालयात खासगी वाहनात बसविले.

मात्र रस्त्यातच महिलेची प्रसूती झाली व या महिलेने लहान गोंडस मुलीला जन्म दिला. युवकांनी लागलीच महिलेला ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे आधिपरिचारक विश्वास सुधाकर राव यांनी महिलेची व बाळाची तपासणी केली. प्रसूतीमुळे महिलेला रक्तस्त्राव सुरू होता. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून बाळाला व आईला योग्य औषधोपचार करून योग्य ते उपचार दिले व महिलेचे प्राण वाचवले. येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या एक महिन्यापासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. दरम्यान, सातपुड्याच्या आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली असून, आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने तेथील रुग्णांना वेळेवर चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळत नसल्याची ओरड कायमच होत असते. परंतु आरोग्य विभागाकडून या समस्यांकडे डोळेझाक केली जात असल्याचे वास्तव आहे.


 

 

Tags: #raver aarogya yantrana vabhade newshttps://kesariraj.com/aarogya-yantreneche-vabhade/
Previous Post

 तरुणीवर  अत्याचार , दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

शेतात काम करताना सर्पदंश झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतात काम करताना सर्पदंश झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

शेतात काम करताना सर्पदंश झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

एरंडोलमध्ये घरफोडी; रोकड व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ७ लाख ८ हजारांचा ऐवज लंपास

September 4, 2026
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार
1xbet russia

बंधन बँकेसमोरून ४० हजारांची मोटारसायकल चोरीला

September 4, 2026
अवैध गौण खनिज वाळूची चोरी; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

अवैध गौण खनिज वाळूची चोरी; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 4, 2026
नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई: अडीच लाखांच्या मुद्देमालासह सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त; दोघांना बेड्या
1xbet russia

नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई: अडीच लाखांच्या मुद्देमालासह सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त; दोघांना बेड्या

September 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

एरंडोलमध्ये घरफोडी; रोकड व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ७ लाख ८ हजारांचा ऐवज लंपास

September 4, 2026
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार

बंधन बँकेसमोरून ४० हजारांची मोटारसायकल चोरीला

September 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon